लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रवासी

प्रवासी

Passenger, Latest Marathi News

लॉकडाऊननंतर प्रवासासाठी 'एसटी'च फेव्हरेट ; दररोज १२ ते १५ हजार प्रवाशांची ये-जा - Marathi News | Increasing passenger flow to ST 12 to 15 thousand commuters come and go in the district | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लॉकडाऊननंतर प्रवासासाठी 'एसटी'च फेव्हरेट ; दररोज १२ ते १५ हजार प्रवाशांची ये-जा

एसटीकडे वाढतोय प्रवाशांचा ओढा जिल्ह्यात १२ ते १५ हजार प्रवाशांची ये-जा ...

तब्बल पाच महिन्यांनंतर स्वारगेट बस डेपोत खणखणली पहिली घंटा; प्रवाशांचा आनंद गगनात मावेना - Marathi News | After five months first bus ran away from swargate bus depo for travelling | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तब्बल पाच महिन्यांनंतर स्वारगेट बस डेपोत खणखणली पहिली घंटा; प्रवाशांचा आनंद गगनात मावेना

स्वारगेट गजबजू लागले, शिवाजीनगरला गर्दी कमी ...

मुंबईसाठी खासगी रेल्वे औरंगाबादऐवजी नांदेडातून धावणार - Marathi News | Private train for Mumbai will run from Nanded instead of Aurangabad | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :मुंबईसाठी खासगी रेल्वे औरंगाबादऐवजी नांदेडातून धावणार

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विभागीय रेल्वे व्यवस्थापक सिंघ यांनी शुक्रवारी दुपारी ऑनलाईन पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांशी संवाद साधला. ...

रेल्वे प्रवाशांना दिलासा; ‘जनशताब्दी’ पुन्हा ‘सीएसटी’वरून धावणार - Marathi News | Relief to railway passengers; ‘Janshatabdi’ will run from ‘CST’ again | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रेल्वे प्रवाशांना दिलासा; ‘जनशताब्दी’ पुन्हा ‘सीएसटी’वरून धावणार

जनशताब्दी एक्स्प्रेस पुन्हा सीएसटीपर्यंत नेल्यामुळे  औरंगाबाद आणि जालन्याच्या नागरिकांना फायदा होईल. ...

क्वारंटाईन नियमांमुळे विमान प्रवाशी घटले! - Marathi News | Quarantine rules reduce plane passengers! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :क्वारंटाईन नियमांमुळे विमान प्रवाशी घटले!

कोरोना संसर्गाच्या भीतीने गरजू प्रवासीच विमानाने प्रवास करीत आहेत. अनेकांची रस्ता मार्गाला पसंती आहे. शासनाच्या १४ दिवसाच्या क्वारंटाईनच्या नियमामुळे साधारण प्रवासी नागपुरात येत नसल्याने हवाई प्रवासी एजंटचा व्यवसाय ठप्प झाला आहे. ...

अरे बापरे! 'अनलॉक' मध्ये रेल्वे व विमानाने पावणे चार लाखांवर प्रवाशांची पुण्यात ये-जा - Marathi News | Over 4 lakh passengers come and go in Pune by train and plane in Unlock | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अरे बापरे! 'अनलॉक' मध्ये रेल्वे व विमानाने पावणे चार लाखांवर प्रवाशांची पुण्यात ये-जा

लॉकडाऊननंतर देशभरात काही प्रमाणात दि. २५ मे पासून विमानसेवा तर दि. १ जून पासून रेल्वे सेवा सुरू झाली. ...

लॉकडाऊन काळात पुण्यात रेल्वे व विमानाने येणाऱ्या प्रवाशांची संख्या निम्म्याने घटली - Marathi News | Less of 50 percent Passengers arriving in pune due to lockdown | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लॉकडाऊन काळात पुण्यात रेल्वे व विमानाने येणाऱ्या प्रवाशांची संख्या निम्म्याने घटली

प्रवासी संख्या कमी झाल्याने विमान कंपन्या व रेल्वेच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. ...

मुंबई ते चेन्नई विशेष एक्सप्रेसने मागील तीन महिन्यांत पाठविले तब्बल १५ हजार टन पार्सल - Marathi News | 15,000 tons parcels sent by Mumbai-Chennai railway Parcel Express | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुंबई ते चेन्नई विशेष एक्सप्रेसने मागील तीन महिन्यांत पाठविले तब्बल १५ हजार टन पार्सल

कोरोनामुळे देशात लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर पार्सल सेवाही ठप्प झाली.. ...