राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
क्रेडिट कार्ड डेटासंबंधित सीवीवी आणि सीवीसी नंबर्स डेटा प्रोसेसरकडून रेकॉर्ड करण्यात आला नसल्याचे एअर इंडियाने स्पष्ट केले आहे. तसेच, या प्रोसेसरवर कुठल्याही प्रकारचा चुकीची कृती दिसून आली नाही. ...
Gold Smuggling : जप्त केलेल्या त्या तस्करीच्या सोन्याची कींमत ४९ लाख ८९ हजार असून याप्रकरणात त्या प्रवाशाला अटक करण्यात आल्याची माहीती कस्टम अधिकाऱ्यांकडून प्राप्त झाली. ...
भंडारा विभागांतर्गत सहा आगार असून, ३८१ बसेस आहेत. मात्र, संचारबंदीमुळे अत्यावश्यक सेवेसाठी सध्या ८ बसेस चालविल्या जातात. अत्यल्प उत्पन्नात या बसेस चालत असून, दररोज ३०० ते ४०० प्रवासी प्रवास करताना दिसून येतात. गोंदिया-नागपूर, भंडारा-नागपूर अशी बससेवा ...
Railway Incident Of nashik : धावत्या ट्रेनमध्ये चढणाऱ्या वृद्ध प्रवाशाला रेल्वे अपघातापासून रेल्वे पोलिसांनी प्रसंगावधान दाखवून जीवनदान दिले आहे. या थरारक घटनेचे सीसीटीव्ही फुटेज लोकमतच्या हाती लागले आहे. ...
दिल्ली विमानतळावर प्रवाशी आपल्या बॅगा आणि सामान घेण्यासाठी जमले होते. त्यावेळी, बनविण्यात आलेल्या व्हिडिओतील प्रवाशांच्या संतापाचा उद्रेक पाहून ही घटना समोर आली. ...