महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटना लक्षात घेता, प्रवाशांची सुरक्षितता जपण्याच्या दृष्टिकोनातून रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने सर्व टॅक्सी, ॲाटो, बस आणि सार्वजनिक वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनांमध्ये पॅनिक बटण बसविण्याची सक्ती केली आहे. ...
मेस्त्री यांनी बुधवारी सकाळी सफाळे येथील आपल्या कार्यालयात जाण्यासाठी बोईसर स्थानकातून १० वाजून २८ मिनिटांची डहाणू-विरार लोकल पकडली. महिलांच्या डब्यामध्ये एका मनोरुग्ण महिलेने उमरोळी स्थानकापासून गोंधळ घालण्यास सुरुवात केली. ...
Crime News : तरबेज शेख, दानिश खान, अजय दबडे, निजान शेख (सर्व 19 व 20 वर्षे वयोगटातील ) अशी अटक आरोपींची नावे असून अन्य एक आरोपी 14 वर्षाचा आहे. हे पाचही जण पुणे येथील कोंढवा या परिसरातील राहणारे आहेत. ...
एसटी कर्मचाऱ्यांनी शासनामध्ये विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी संप पुकारला आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. याचाच फायदा घेत अनेक खासगी प्रवासी वाहने रस्त्यावर धावत असून प्रवाशांकडून वारेमाप शुल्क आकारले जात आहे. ...