कितीही प्रयत्न केले तरी आंदोलनाची तीव्रता कमी करू शकत नाही - मनोज जरांगे पाटील जेलमध्ये टाकल्यास जेलमध्ये उपोषण करू - मनोज जरांगे पाटील आरक्षण आम्ही घेणारच - मनोज जरांगे पाटील सरकारला जनमताला किंमत द्यावीच लागणार - मनोज जरांगे पाटील आम्ही जशाच तसं उत्तर देऊ हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवावं - मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचं मन सरकारने जिंकावं - मनोज जरांगे पाटील मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन करणार - मनोज जरांगे पाटील मराठा समाज वेदना घेऊन मुंबईत आला आहे - मनोज जरांगे पाटील आंदोलकांनी शांत, संयमी राहावं - मनोज जरांगे पाटील सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यावं - मनोज जरांगे पाटील 'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं "नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका पुराने पाकिस्तान उद्ध्वस्त! गुडघाभर चिखल, १० लाख लोक बेघर; भारतातील नद्यांना धरलं जबाबदार आंदोलक दहशतवादी नाहीत, ते मराठी माणसं; उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारला सुनावले 'तू काळी आहेस, माझ्या मुलाला सोड, त्याच्यासाठी चांगली मुलगी शोधू'; इंजिनिअर शिल्पाने पती, सासरच्यांमुळे मृत्युला कवटाळलं वैष्णोदेवी भूस्खलनात ६ भाविकांचा मृत्यू; अनेक बेपत्ता, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर नवी मुंबई - आंदोलक नवी मुंबई पामबीच रोडवरून नेरूळपर्यंत पोहचले. थोड्या वेळात वाशी टोल नाक्यावर पोहचणार
Passenger, Latest Marathi News
या अभियानात उत्कृष्ट बसस्थानकांना रोख बक्षिस देऊन गौरविण्यात येणार आहे. ...
रेल्वे स्थानकासह रेल्वेत अधिकृत खाद्यपदार्थ विक्रेत्यांसह अनधिकृत विक्रेते देखील मोठ्या प्रमाणात ...
खासगी प्रवासी वाहनांच्या मालकांनी भाडे तक्ता व प्रती आसन दर थांब्यावर प्रदर्शित करावेत. प्रवाशांच्या माहितीसाठी हेल्पलाइन क्रमांकदेखील प्रदर्शित करावे लागणार आहेत. ...
चालकाने प्रसंगावधान राखत सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले ...
मेट्रोसंदर्भातील कामे वेगाने होत असल्याची खात्री करतानाच पूर्वतयारीची तपासणी करण्यात आली. ...
इंडिगो विमानाला पक्ष्याची धडक अन् आकस्मिक लँडिंग ...
पीएमपी बस जीवदूतासारखी हॉस्पिटलपर्यंत धावून गेल्याने वाहक व चालकाचे सर्वत्र कौतुक अन् ज्येष्ठाचे वाचले प्राण ...
वनाजपासून ते चांदणी चौकापर्यंत असा १. २ किलोमीटर आणि रामवाडीपासून वाघोलीपर्यंत ११.६३ किलोमीटर पर्यंत वाढवला जाणार ...