लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रवासी

प्रवासी

Passenger, Latest Marathi News

सावधान! रेल्वेत विनाकारण भांडणाऱ्यांवर कारवाई होणार; TC च्या खांद्यावर असणार ‘बॉडी कॅमेरे’ - Marathi News | Beware Action will be taken against those who quarrel unnecessarily in the railways; 'Body cameras' will be on Tisi's shoulder | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सावधान! रेल्वेत विनाकारण भांडणाऱ्यांवर कारवाई होणार; TC च्या खांद्यावर असणार ‘बॉडी कॅमेरे’

तिकीट पर्यवेक्षकांना देण्यात येणारे कॅमेरे १२ मेगा पिक्सलचे असून सलग ३० तास ते कार्यरत ...

एसटी होतायेत फुल्ल; प्रवाशांना राहावं लागतंय ताटकळत, खासगी वाहनांकडून पैसे उकळणे सुरु - Marathi News | ST is full Passengers have to wait extorting money from private vehicles | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एसटी होतायेत फुल्ल; प्रवाशांना राहावं लागतंय ताटकळत, खासगी वाहनांकडून पैसे उकळणे सुरु

‘साहब बोलो किधर जाना है, औरंगाबाद को जानेवाली बस और एक घंटा नही आनेवाली’ असे म्हणत प्रवाशांना घेऊन जातात ...

गो फर्स्ट एअरलाइन्सनचा सर्व पर्यटकांना अचानक धक्का; पूर्वकल्पना न देता विमान सेवा बंद - Marathi News | Go First Airlines sudden shock to all tourists Airline suspension without prior notice | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गो फर्स्ट एअरलाइन्सनचा सर्व पर्यटकांना अचानक धक्का; पूर्वकल्पना न देता विमान सेवा बंद

किंगफिशर एअरलाइन्स, जेट एअरवेज यासारख्या कंपन्यांनी ऐन पर्यटनाच्या हंगामात याच प्रकारे, सर्वांना अडचणीत आणले होते ...

Summer Special Train: पुणे ते रत्नागिरी दरम्यान उन्हाळी विशेष रेल्वे - Marathi News | Summer Special Train between Pune to Ratnagiri | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Summer Special Train: पुणे ते रत्नागिरी दरम्यान उन्हाळी विशेष रेल्वे

मध्य रेल्वेच्या वतीने उन्हाळी सुट्यांच्या निमित्त विविध मार्गांवर उन्हाळी विशेष रेल्वे सुरू करण्यात आल्या आहेत ...

सह्याद्री एक्स्प्रेस सह कोल्हापूर-कलबुर्गी लवकरच सुरू करू; महाव्यवस्थापकांचे आश्वासन - Marathi News | Kolhapur-Kalburgi with Sahyadri Express to start soon; General Manager's Assurance | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सह्याद्री एक्स्प्रेस सह कोल्हापूर-कलबुर्गी लवकरच सुरू करू; महाव्यवस्थापकांचे आश्वासन

कोल्हापूर-मिरज-पुणे या मार्गावरील दुहेरीकरण व विद्युतीकरणाच्या पाहणीसाठी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक नरेश लालवानी शुक्रवारी आले होते ...

पुणे विभागाला व्हिस्टाडोम कोचमधून वर्षभरात ४ लाखांचे उत्पन्न; ३६ हजार ९४८ जणांनी केला प्रवास - Marathi News | 4 lakhs per annum income from Vistadome coaches to Pune division; 36 thousand 948 people traveled | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे विभागाला व्हिस्टाडोम कोचमधून वर्षभरात ४ लाखांचे उत्पन्न; ३६ हजार ९४८ जणांनी केला प्रवास

पुणे-मुंबई दरम्यानच्या मार्गावर दऱ्या, खोऱ्या, नद्या आणि धबधब्यांची श्वास रोखून धरणारी दृश्ये नागरिकांना या कोचमधून अनुभवायला मिळतात ...

पुणे मेट्रोचा स्ट्रक्चरल अहवाल गेला कुठे? सीओईपी म्हणते, अहवाल दिला; महामेट्रो म्हणते, मिळालाच नाही - Marathi News | Where has the structural report of Pune Metro gone COEP says reported Mahametro says, not received | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे मेट्रोचा स्ट्रक्चरल अहवाल गेला कुठे? सीओईपी म्हणते, अहवाल दिला; महामेट्रो म्हणते, मिळालाच नाही

मेट्रो स्थानकाच्या स्ट्रक्चरमधील त्रुटी निदर्शनास आल्यापासून महामेट्रो आणि सीओईपीमध्ये महापोरखेळ सुरू ...

प्रवाशांसाठी महत्वाची बातमी! पीएमपीएमएलकडून दोन नवे वर्तुळ बस मार्ग सुरू - Marathi News | important news for passengers two new circle bus routes launched by PMPML | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रवाशांसाठी महत्वाची बातमी! पीएमपीएमएलकडून दोन नवे वर्तुळ बस मार्ग सुरू

दोन्ही मार्गावर प्रवासी संख्येत व उत्पन्नात वाढ झाल्यास या मार्गांवर जास्तीची वर्तुळ बससेवा दिली जाणार ...