कंपनीची संगणकीय प्रणाली हँग झाल्यानंतर कंपनीने प्रवाशांना निर्धारित वेळेच्या आधी विमानतळावर पोहोचण्याची सूचना आपल्या सोशल मीडियाद्वारे कळवली व त्या सर्व प्रक्रिया विमानतळावर येऊन ऑफलाईन पद्धतीने पूर्ण करण्याची विनंती केली. ...
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या अनेक व्हिडिओंमध्ये रेल्वे प्लॅटफॉर्मवर प्रचंड गर्दी आणि खचाखच भरलेल्या गाड्या दिसत आहेत. या गर्दीमुळे अनेक प्रवासी अडकून पडले असून त्यांना त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचणेही कठीण होत आहे. ...