लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रवासी

प्रवासी

Passenger, Latest Marathi News

वर्षाच्या पहिल्याच दिवशी मेट्रोत दोन लाख नागरिकांनी केला प्रवास - Marathi News | Two lakh passengers travelled in the metro on the first day of the year | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वर्षाच्या पहिल्याच दिवशी मेट्रोत दोन लाख नागरिकांनी केला प्रवास

मेट्रोने प्रथमच दोन लाख प्रवाशांचा टप्पा ओलांडला, पिंपरी ते स्वारगेट मार्गानेही ओलांडला एक लाख प्रवाशांचा टप्पा ...

प्रवाशांनो सावधान! पुण्यात रिक्षाचालकांचा खोडसाळपणा; ५० रुपयांच्या प्रवासासाठी मोजावे लागतात १०० - Marathi News | Passengers beware Rickshaw drivers are mischievous in Pune instead of 50 you have to pay 100 rupees | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रवाशांनो सावधान! पुण्यात रिक्षाचालकांचा खोडसाळपणा; ५० रुपयांच्या प्रवासासाठी मोजावे लागतात १००

काही रिक्षांच्या मीटरमध्ये अवास्तव वाढ होत असल्याचे लक्षात आल्यास रिक्षाचालकांना विचारणा केली जाते, तेव्हा ते टाळाटाळ किंवा दुर्लक्ष करतात ...

एसटी प्रवाशांना सवलती हजार; गाड्यांचा मात्र खडखडाट, बसेस हजार वरून थेट पाचशेवर - Marathi News | ST passengers get a thousand discounts but trains are noisy ST fare goes from a thousand to five hundred | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एसटी प्रवाशांना सवलती हजार; गाड्यांचा मात्र खडखडाट, बसेस हजार वरून थेट पाचशेवर

अनेक मार्गावर बस उशिरा धावत असून, काही मार्गावर बस उपलब्ध नसल्याने फेऱ्या रद्द करण्यात येत आहे ...

रूळ वाकलेला दिसताच ब्रेक मारला; अनेकांचे प्राण वाचले - Marathi News | Braked the railway due to track was bent; many lives saved in nalasopara | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :रूळ वाकलेला दिसताच ब्रेक मारला; अनेकांचे प्राण वाचले

रेल्वे प्रशासनाने या घटनेची दखल घेतली असून तपास सुरू केला आहे.  ...

कामशेत-तळेगावदरम्यान रविवारी रेल्वेचा विशेष पॉवर ब्लॉक - Marathi News | Special power block of railways between Kamshet-Talegaon on Sunday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कामशेत-तळेगावदरम्यान रविवारी रेल्वेचा विशेष पॉवर ब्लॉक

पॉवर ब्लॉक सकाळी ११ ते दुपारी ३ वाजून ३५ मिनिटांपर्यंत असणार ...

Pune Airport : नव्या टर्मिनलवरून पुणेकरांचे टेकऑफ - Marathi News | Pune Airport Pune residents take off from new terminal - Benefit of 'UDAN' scheme; Connectivity to 35 airports in the country - International services at three locations | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नव्या टर्मिनलवरून पुणेकरांचे टेकऑफ; देशातील ३५ विमानतळांना कनेक्टिव्हिटी

‘उडान’ योजनेचा फायदा; देशातील ३५ विमानतळांना कनेक्टिव्हिटी ...

दिल्लीचे तिकीट गोव्यापेक्षा स्वस्त! खासगी बसभाडे तिप्पट, पर्यटकांची लूट  - Marathi News | Delhi ticket cheaper than Goa! Private bus fare triples, tourists looted | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिल्लीचे तिकीट गोव्यापेक्षा स्वस्त! खासगी बसभाडे तिप्पट, पर्यटकांची लूट 

बसचालकांनी प्रतिआसन ३ ते ५ हजार रुपये घेतल्याने आयत्यावेळी बाहेर पडलेल्या प्रवाशांच्या खिशाला मोठा भुर्दंड पडला. ...

पुण्याहून कुंभमेळ्यासाठी भारत गौरवची विशेष रेल्वे; १५ जानेवारीला रात्री १० वाजता सुटणार - Marathi News | Bharat Gaurav special train for Kumbh Mela from Pune will depart on January 15 at 10 pm | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याहून कुंभमेळ्यासाठी भारत गौरवची विशेष रेल्वे; १५ जानेवारीला रात्री १० वाजता सुटणार

भारत गौरव गाडी पुणे, वाराणसी, प्रयागराज, आयोध्या, पुणे, अशी धावणार असून सात रात्र, आठ दिवसांचा हा प्रवास असणार ...