लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रवासी

प्रवासी

Passenger, Latest Marathi News

सिंहगड, डेक्कन, इंटरसिटी, डेक्कन क्वीन एक्स्प्रेसह मुंबई-पुणे-मुंबई दरम्यान धावणाऱ्या ८ रेल्वे रद्द - Marathi News | 8 trains running between Mumbai Pune Mumbai including Sinhagad Deccan Intercity Deccan Queen Express have been cancelled | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सिंहगड, डेक्कन, इंटरसिटी, डेक्कन क्वीन एक्स्प्रेसह मुंबई-पुणे-मुंबई दरम्यान धावणाऱ्या ८ रेल्वे रद्द

मुसळधार पावसामुळे रेल्वे रद्द झाल्याने आठवड्याच्या पहिल्या दिवशी कामावर जाणार्‍या चाकरमान्यांना फटका बसला ...

Pune Airport: विमानतळाचे नवे टर्मिनल रविवारपासून कार्यान्वित; मुरलीधर मोहोळ यांच्या प्रयत्नांना यश - Marathi News | pune airport new terminal operational from Sunday Success to Muralidhar Mohol efforts | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Airport: विमानतळाचे नवे टर्मिनल रविवारपासून कार्यान्वित; मुरलीधर मोहोळ यांच्या प्रयत्नांना यश

सीआयएसएफच्या जवानांच्या पूर्ततेनंतर आता तांत्रिक प्रक्रियाही पूर्णत्वास जात असून नवे टर्मिनल सुरु झाल्यानंतर पुणेकर प्रवाशांना मोठा दिलासा ...

एसटीचा वाहक अरेरावी करतो? शिवशाही सतत बंद पडते?; आता सांगा थेट विभाग नियंत्रकांना - Marathi News | Pravasi Raja Din every Monday and Friday in every ST Agar to solve the problems and complaints of passengers | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :एसटीचा वाहक अरेरावी करतो? शिवशाही सतत बंद पडते?; आता सांगा थेट विभाग नियंत्रकांना

प्रत्येक आगारात 'प्रवासी राजा दिन', १५ जुलैपासून सुरुवात ...

शनिवारपासून रद्द केलेल्या १४ गाड्या रुळावर; आझाद हिंद, पोरबंदर एक्सप्रेससह ६ गाड्या पुन्हा वेळापत्रकानुसार धावणार - Marathi News | 14 canceled trains on track from Saturday; 6 trains including Azad Hind, Porbandar Express will run again as per schedule | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शनिवारपासून रद्द केलेल्या १४ गाड्या रुळावर; आझाद हिंद, पोरबंदर एक्सप्रेससह ६ गाड्या पुन्हा वेळापत्रकानुसार धावणार

शनिवारपासून रद्द केलेल्या १४ गाड्या रुळावर; आझाद हिंद, पोरबंदर एक्सप्रेससह ६ गाड्या पुन्हा वेळापत्रकानुसार धावणार ...

"माझ्या बॅगेत बॉम्ब...", चेकिंगवेळी एअर इंडिया एक्स्प्रेसच्या कर्मचाऱ्याला म्हणाला प्रवासी अन्... - Marathi News | Bomb in my bag passenger told Air India Express employee during checking | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"माझ्या बॅगेत बॉम्ब...", चेकिंगवेळी एअर इंडिया एक्स्प्रेसच्या कर्मचाऱ्याला म्हणाला प्रवासी अन्...

बॉम्बची धमकी मिळाल्यानंतर, एअरपोर्ट प्रशासनाला नियमाप्रमाणे ताबडतोब अॅक्शन घ्यावी लागते आणि एसओपीअंतर्गत बॅग आणि प्रवाशाची चौकशी करावी लागते. ...

गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेचा मोठा निर्णय; ९२० विशेष गाड्या चालवणार; 'या' स्थानकांवरून सुटणार! - Marathi News | Railways big decision to reduce crowding 920 special trains will run from these stations | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेचा मोठा निर्णय; ९२० विशेष गाड्या चालवणार; 'या' स्थानकांवरून सुटणार!

प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन देशभरातील प्रमुख स्थळांना जोडण्यासाठी अतिरिक्त गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे.  ...

प्रवाशांसाठी आनंदाची बातमी: स्वारगेट ते मंत्रालय शिवनेरी बस अटल सेतूवरून धावणार! - Marathi News | Good news for commuters Swargate to Mantralaya Shivneri bus will run from Atal Setu | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रवाशांसाठी आनंदाची बातमी: स्वारगेट ते मंत्रालय शिवनेरी बस अटल सेतूवरून धावणार!

मंत्रालयातील कर्मचाऱ्यांनी मंत्रालय-स्वारगेट बसची मागणी केली होती. त्यानुसार ही सेवा सुरू करण्यात आली आहे. ...

Railway Passenger: फुकट्यांची संख्या वाढली; वर्षभरात तब्बल पावणे चार लाख जणांना रेल्वेचा दणका, कोटींनी महसूल जमा - Marathi News | In a year nearly four lakh people are benefited by the railways and the revenue is collected by crores | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Railway Passenger: फुकट्यांची संख्या वाढली; वर्षभरात तब्बल पावणे चार लाख जणांना रेल्वेचा दणका, कोटींनी महसूल जमा

पुणे, सातारा, कराड, मिरज, कोल्हापूर या महत्त्वाच्या स्थानकांवर वर्षभरात ३ लाख ७० हजार ८२४ इतके प्रवासी विनातिकीट प्रवास करताना आढळून आले ...