लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रवासी

प्रवासी

Passenger, Latest Marathi News

Mahakumbh 2025 : खुशखबर..! कुंभमेळ्यासाठी विमानसेवा स्वस्त - Marathi News | Mahakumbh 2025: Good news Airfares for Kumbh Mela are cheaper | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Mahakumbh 2025 : खुशखबर..! कुंभमेळ्यासाठी विमानसेवा स्वस्त

कुंभमेळ्यात बरेच लोक जात असल्याने आणि संपूर्ण उद्योग मागणीवर आधारित असल्याने भाडेवाढ झाली. ...

प्रयागराजसाठी वाढत चालली भाविकांची संख्या; विमान, रेल्वेसह ट्रॅव्हल्सला जोरदार मागणी - Marathi News | Number of devotees visiting Prayagraj is increasing Strong demand for travel including air, rail | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रयागराजसाठी वाढत चालली भाविकांची संख्या; विमान, रेल्वेसह ट्रॅव्हल्सला जोरदार मागणी

आतापर्यंत पुण्याहून जवळपास ५०० ट्रॅव्हल्स प्रयागराजला जाऊन आल्या आहेत, तर पुढील काही दिवसांत ४०० ट्रॅव्हल्स बुकिंग झाले आहेत ...

‘आपली पीएमपीएमएल’ ॲपला प्रवाशांची पसंती; ५ महिन्यांत तब्बल १ कोटींनी घेतला लाभ, २० कोटींचे उत्पन्न - Marathi News | Passengers prefer aapli pmpml app 1 crore people benefited in 5 months revenue of Rs 20 crore | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘आपली पीएमपीएमएल’ ॲपला प्रवाशांची पसंती; ५ महिन्यांत तब्बल १ कोटींनी घेतला लाभ, २० कोटींचे उत्पन्न

प्रवाशांना बसचे लाइव्ह लोकेशन कळावे, ऑनलाईन तिकीट किंवा पास काढता यावा, सेवा आणि सुविधेतील त्रुटींबाबत तक्रार करता यावी यासाठी ‘पीएमपी’कडून ‘आपली पीएमपीएमएल’ मोबाइल ॲप सुरू केले आहे ...

राणी चेन्नम्मा एक्स्प्रेसचा सांगलीचा विस्तार फायद्यात, प्रतिदिन किती उत्पन्न वाढले.. वाचा  - Marathi News | Rani Chennamma Express Sangli extension is profitable | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :राणी चेन्नम्मा एक्स्प्रेसचा सांगलीचा विस्तार फायद्यात, प्रतिदिन किती उत्पन्न वाढले.. वाचा 

वार्षिक सव्वादोन लाखावर प्रवासी लाभणार ...

पुणे पिंपरीकरांच्या खिशाला कात्री! एसटी पाठोपाठ पीएमपी देखील भाडेवाडीचा धक्का देणार? - Marathi News | Pune Pimprikar pockets are in danger After ST, will PMP also give a push to rent out? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे पिंपरीकरांच्या खिशाला कात्री! एसटी पाठोपाठ पीएमपी देखील भाडेवाडीचा धक्का देणार?

पीएमपीची संचलन तूट सातशे कोटी रुपयांवर, खर्चाचा डोलारा वाढला ...

प्रजासत्ताकदिनी मेट्रोची पुणेकरांना खास भेट...! - Marathi News | Metro's special gift to Pune residents on Republic Day | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रजासत्ताकदिनी मेट्रोची पुणेकरांना खास भेट...!

पुणे मेट्रोने आपल्या प्रवासी सेवेत वाढ करण्याचा निर्णय घेतला ...

नव्या गाड्या, नवीन थांबा सुरु करा; सह्याद्री एक्स्प्रेसचा मुंबईपर्यंत विस्तार करा, समिती सदस्यांची मागणी - Marathi News | New trains, new stops; Extend Sahyadri Express to Mumbai, demand committee members | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नव्या गाड्या, नवीन थांबा सुरु करा; सह्याद्री एक्स्प्रेसचा मुंबईपर्यंत विस्तार करा, समिती सदस्यांची मागणी

रेल्वेचे सुरक्षित आणि वेळेवर संचलन, रेल्वे रुळांची योग्य देखभाल, सिग्नल यंत्रणा मजबूत करणे आदींसाठी योग्य पावले उचलली जात आहेत ...

पुणे मेट्रो प्रवाशांसाठी खूषखबर..! प्रजासत्ताक दिनानिमित्त पुणेकरांसाठी विशेष सवलत   - Marathi News | Good news for Pune Metro passengers Special discount for Punekars on the occasion of Republic Day | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पुणे मेट्रो प्रवाशांसाठी खूषखबर..! प्रजासत्ताक दिनानिमित्त पुणेकरांसाठी विशेष सवलत  

पहिल्या ५००० प्रवाशांसाठी विशेष सवलतीसह हे कार्ड उपलब्ध असतील. ...