लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रवासी

प्रवासी

Passenger, Latest Marathi News

Pune: विसर्जनादिवशी पुणे मेट्रोची सेवा २४ तास सुरू राहणार; गणेशभक्तांना रात्रभर फिरता येणार - Marathi News | Pune Metro service will continue for 24 hours on Visarjan Day Ganesha devotees can roam throughout the night | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: विसर्जनादिवशी पुणे मेट्रोची सेवा २४ तास सुरू राहणार; गणेशभक्तांना रात्रभर फिरता येणार

विसर्जनाच्या दिवशी म्हणजेच १७ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजता मेट्रो सेवा सुरू होणार असून, दुसऱ्या दिवशी (१८ सप्टेंबर) सकाळी ६ वाजेपर्यंत सुरू असेल ...

पुणे-हुबळी ‘वंदेभारत एक्स्प्रेस’ येत्या रविवारपासून धावणार; सातारा, सांगली, मिरजेत थांबणार - Marathi News | Pune Hubli Vandebharat Express will run from next Sunday Will stop at Satara Sangli Miraj | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :पश्चिम महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांना खूशखबर; पुणे-हुबळी ‘वंदेभारत’ येत्या रविवारपासून धावणार

कोल्हापूरसाठी पाठपुरावा सुरूच, पश्चिम महाराष्ट्र व उत्तर कर्नाटकाला जोडणारा सेतू ...

Pune: गणेशोत्सवात रात्री १२ नंतरही पीएमपी धावणार; रात्रीचा प्रवास पाच रुपयांनी महाग - Marathi News | PMP will run even after 12 midnight during Ganeshotsav; Night travel is expensive by Rs.5 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: गणेशोत्सवात रात्री १२ नंतरही पीएमपी धावणार; रात्रीचा प्रवास पाच रुपयांनी महाग

रात्री १२ नंतर या बसेसमध्ये कोणत्याही प्रकारचा पास चालणार नसल्याचे पीएमपी प्रशासनाने स्पष्ट केले ...

बाप्पांच्या डेकोरेशनचे साहित्य खरेदी करायला आलो अन् इथंच अडकलो; एसटी संपाचा प्रवाशांना फटका - Marathi News | Came to buy ganpati Bappa decoration material and got stuck here Commuters hit by ST strike | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बाप्पांच्या डेकोरेशनचे साहित्य खरेदी करायला आलो अन् इथंच अडकलो; एसटी संपाचा प्रवाशांना फटका

एसटी संपाच्या संधीचा फायदा घेत खासगी वाहनचालकांनी दामदुप्पट भाडे आकारून प्रवाशांची लूट करण्यास सुरुवात केली आहे ...

ST Strike: सातारा जिल्ह्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला संमिश्र प्रतिसाद, प्रवाशांचे हाल  - Marathi News | Mixed response to ST employees strike in Satara district, plight of passengers | Latest satara News at Lokmat.com

सातारा :ST Strike: सातारा जिल्ह्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला संमिश्र प्रतिसाद, प्रवाशांचे हाल 

आंदोलनाची दाहकता वाढण्याची शक्यता ...

‘लाल परी’ची चाके थांबली; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे बेमुदत धरणे आंदोलन सुरू - Marathi News | The wheels of the 'Lal Pari' bus stopped; Indefinite dharna movement of ST Corporation employees started | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘लाल परी’ची चाके थांबली; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे बेमुदत धरणे आंदोलन सुरू

प्रवाशांची गैरसोय, बराच वेळ थांबून बस येत नसल्याने प्रवासी खाजगी वाहनाने जाण्यास प्राधान्य देत आहेत. ...

रेल्वेच्या डब्यांवर दिसणार पॅनोरमा 'डिजिटल डिस्प्ले'; गार्डने दिलेली माहिती फलाटावर मिळणार - Marathi News | in mumbai the information provided by the guard on the panorama digital display seen on the railway coaches will be available on the platform | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेल्वेच्या डब्यांवर दिसणार पॅनोरमा 'डिजिटल डिस्प्ले'; गार्डने दिलेली माहिती फलाटावर मिळणार

मुंबई पश्चिम उपनगरी रेल्वे डब्यांवर लवकरच पॅनोरमा डिजिटल डिस्प्ले बसविण्यात येणार आहेत. ...

मोठी दुर्घटना! 40 जणांना घेऊन जाणारी भारतीय प्रवासी बस नेपाळमध्ये नदीत कोसळली, अनेकांच्या मृत्यूची शक्यता - Marathi News | nepal bus accident An Indian passenger bus carrying 40 people plunges into a marsyangdi river in Nepal, possibly killing many | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोठी दुर्घटना! 40 जणांना घेऊन जाणारी भारतीय प्रवासी बस नेपाळमध्ये नदीत कोसळली, अनेकांच्या मृत्यूची शक्यता

या अपघातात अनेक लोक वाहून गेल्याची शक्यता असून काहींना रेस्क्यूही करण्यात आले आहे. अद्यापही बचावकार्य सुरू आहे. ...