लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रवासी

प्रवासी

Passenger, Latest Marathi News

‘स्मार्ट कार्ड’वरच 'मेट्रो' अन् ‘पीएमपी'; एकाच कार्डवर दोन्हीचा प्रवास करता येणार - Marathi News | 'Metro' and 'PMP' on 'smart card'; You can travel on both with a single card | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘स्मार्ट कार्ड’वरच 'मेट्रो' अन् ‘पीएमपी'; एकाच कार्डवर दोन्हीचा प्रवास करता येणार

सध्या प्रवाशांना मेट्रोतून प्रवास करताना आणि ‘पीएमपी’तून प्रवास करताना वेगवेगळे तिकीट काढावे लागत होते ...

ST Bus: कोल्हापूर-पुणे मार्गावर आजपासून दिवाळीनिमित्त २३५ जादा बसेस; खासगी बसेसकडून लूट - Marathi News | 235 additional buses on Kolhapur Pune route from today on the occasion of Diwali loot from private buses | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :ST Bus: कोल्हापूर-पुणे मार्गावर आजपासून दिवाळीनिमित्त २३५ जादा बसेस; खासगी बसेसकडून लूट

Diwali 2025 Special ST Buses: एसटी महामंडळाचे सर्वच प्रमुख मार्गांवर नियोजन ...

रेल्वेच्या आरक्षित डब्यात चोरांचा सुळसुळाट; वाढत्या चोरीमुळे प्रवाशांना आर्थिक फटका - Marathi News | Thieves are rampant in reserved railway compartments; Passengers suffer financial loss due to increasing theft | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रेल्वेच्या आरक्षित डब्यात चोरांचा सुळसुळाट; वाढत्या चोरीमुळे प्रवाशांना आर्थिक फटका

आरपीएफकडे मनुष्यबळ कमी असल्याने पुणे रेल्वे विभागातील अनेक स्थानकांवर आरपीएफचे पोलिसच तैनात नाहीत. यामुळे प्रवाशांची सुरक्षा रामभरोसे झाले आहे ...

एसटी बसचा ‘आवडेल तिथे प्रवास’ स्वस्त; राज्यात कुठेही करता येणार प्रवास - Marathi News | ST bus 'travel wherever you want' is cheap; travel can be done anywhere in the state | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एसटी बसचा ‘आवडेल तिथे प्रवास’ स्वस्त; राज्यात कुठेही करता येणार प्रवास

एसटीचा चार किंवा सात दिवसांचा पास घेतल्यावर प्रवाशांना दरवेळी तिकीट काढण्याची आवश्यकता नसते. एसटी प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. ...

नोकरदारांनो, लक्ष द्या! आजपासून पहिली मेट्रो दीड तास उशिराने! मेट्रो २ अ, ७ मार्गिकेसाठी ७ दिवसांचे तात्पुरते वेळापत्रक - Marathi News | Employees, pay attention! First metro from today will be delayed by one and a half hours! 7-day provisional timetable for Metro 2A, 7 lines | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नोकरदारांनो, लक्ष द्या! आजपासून पहिली मेट्रो दीड तास उशिराने! मेट्रो २ अ, ७ मार्गिकेसाठी ७ दिवसांचे तात्पुरते वेळापत्रक

सुरक्षा चाचण्या, जोडकामासाठी घेण्यात आला निर्णय... ...

दुबई, बँकॉकपेक्षा पुणे ते दिल्लीचा प्रवास महाग; प्रवाशांचे 'दिवाळे' - Marathi News | Pune to Delhi journey more expensive than Dubai, Bangkok; Passengers 'go bankrupt' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दुबई, बँकॉकपेक्षा पुणे ते दिल्लीचा प्रवास महाग; प्रवाशांचे 'दिवाळे'

- ऐन दिवाळीमध्ये दरवाढ; देशांतर्गत दिल्ली, बंगळुरू, हैदराबादला जाण्यासाठी सरासरी २० हजार रुपये तिकीट दर, नियोजन कसे करणार ? ...

"एअर इंडियाच्या बोइंग 787 विमानांची उड्डाणं रोखावीत"; भारतीय पायलट संघाचं सरकारला पत्र; केल्या तीन मागण्या - Marathi News | Air India's Boeing 787 flights should be stopped Indian Pilots' Association writes to the government Three demands made | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"एअर इंडियाच्या बोइंग 787 विमानांची उड्डाणं रोखावीत"; भारतीय पायलट संघाचं सरकारला पत्र; केल्या तीन मागण्या

FIP नुसार, गेल्या काही दिवसांत B-787 विमानांमध्ये विविध प्रकारच्या गंभीर तांत्रिक समस्या समोर आल्या आहेत. यामुळे यामुळे प्रवाशांच्या आणि वैमानिकांच्या सुरक्षिततेवर मोठा प्रश्नचिन्ह उभा राहिला आहे. ...

निगडीत पीएमपीएमएल इलेक्ट्रिकल बसला अचानक आग; प्रवाशांचा थरकाप, चालकाच्या प्रसंगावधानाने सर्वजण सुरक्षित - Marathi News | A sudden fire broke out in a PMPML electrical bus passengers were shocked, everyone was safe due to the driver's precautions | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :निगडीत पीएमपीएमएल इलेक्ट्रिकल बसला अचानक आग; प्रवाशांचा थरकाप, चालकाच्या प्रसंगावधानाने सर्वजण सुरक्षित

चालकाने प्रसंगावधान ओळखून बसचे दरवाजे उघडले प्रवाशांनी तत्परतेने बस मधुन बाहेर पडत आपले जीव वाचवले ...