लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रवासी

प्रवासी

Passenger, Latest Marathi News

दौंड रेल्वे जंक्शन भागातील अर्थकारण कोलमडले; बंद केलेल्या रेल्वेगाड्यांच्या थांब्यांचा प्रश्न थेट दिल्ली दरबारी - Marathi News | The economy of Daund Railway Junction area has collapsed The question of closed train stops has been raised directly with the Delhi court | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दौंड रेल्वे जंक्शन भागातील अर्थकारण कोलमडले; बंद केलेल्या रेल्वेगाड्यांच्या थांब्यांचा प्रश्न थेट दिल्ली दरबारी

दाैंड रेल्वेस्थानकावर या अगोदर ८० रेल्वेगाड्या थांबत होत्या, त्यांची संख्या एकदम अर्ध्याने कमी केल्याने या भागातील अर्थकारणावर विपरीत परिणाम होत आहे. ...

पीएमपी डेपोंच्या खासगीकरणाचा घाट; शिवसेना आक्रमक, प्रस्ताव रद्द करा, अन्यथा तीव्र आंदोलन - Marathi News | Privatization of pmpml depot on the brink Shiv Sena aggressive cancel the proposal, otherwise there will be a strong protest | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पीएमपी डेपोंच्या खासगीकरणाचा घाट; शिवसेना आक्रमक, प्रस्ताव रद्द करा, अन्यथा तीव्र आंदोलन

पीएमपी कर्मचाऱ्यांची दिशाभूल तातडीने थांबवण्यात यावी, शिवसेना त्यांच्या पाठीशी असून आठ दिवसांत प्रशासनाने हा प्रश्न मार्गी लावावा ...

RAC प्रवाशांसाठी आनंदाची बातमी, भारतीय रेल्वेने उचलले 'हे' महत्त्वाचे पाऊल - Marathi News | rac ticket holders to receive bedrolls indian railways  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :RAC प्रवाशांसाठी आनंदाची बातमी, भारतीय रेल्वेने उचलले 'हे' महत्त्वाचे पाऊल

रेल्वेकडून आरएसी तिकीट असणाऱ्यांना एक सुविधा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

‘उडाण’मुळे पुणेकरांचा हवाई प्रवास झाला सोपा; पुण्यातून १२ नव्या ठिकाणी सेवा सुरु - Marathi News | Air travel has become easy for Pune residents due to 'Udan'; Service started at 12 new locations from Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘उडाण’मुळे पुणेकरांचा हवाई प्रवास झाला सोपा; पुण्यातून १२ नव्या ठिकाणी सेवा सुरु

पुणे विमानतळ १२ नवीन विमानतळाशी जोडण्यात आले आहे. ...

चालकाच्या हाती स्टेअरिंग देण्यापूर्वी ‘ब्रेथ ॲनालायझर’ चाचणी कोण करणार? - Marathi News | Who will conduct the breath analyzer test before handing over the steering wheel to the driver? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चालकाच्या हाती स्टेअरिंग देण्यापूर्वी ‘ब्रेथ ॲनालायझर’ चाचणी कोण करणार?

पीएमपीएमएल प्रशासन उदासीन, अध्यक्षांच्या आदेशाला केराची टोपली ...

पिंपरी : पीएमपीमध्ये कंत्राटी वाहक भरतीस विरोध - Marathi News | Pimpri: Opposition to recruitment of contract carriers in PMP | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी : पीएमपीमध्ये कंत्राटी वाहक भरतीस विरोध

वाहक हा पीएमपीएलएचा अतिशय महत्त्वाचा घटक असून, कंत्राटी पद्धतीने त्याची भरती केली जाऊ नये ...

आयआरसीटीसीची सेवा तासभर बंद; रेल्वे तिकिटे बुक करणाऱ्या लाखो प्रवाशांना मनस्ताप   - Marathi News | IRCTC service suspended for an hour; Lakhs of passengers who book train tickets suffer   | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आयआरसीटीसीची सेवा तासभर बंद; रेल्वे तिकिटे बुक करणाऱ्या लाखो प्रवाशांना मनस्ताप  

तब्बल तासभर बंद असलेले आयआरसीटीसीची सेवा पूर्वीप्रमाणेच सुरू झाली असली, तरी प्रवाशांना २४ तासांपर्यंत नवीन खाते तयार करता येणार नाही. ...

PMPML: पुणेकरांना नव्या बसची प्रतीक्षा; वर्षभरापासून केवळ होतीये चर्चा - Marathi News | Pune residents waiting for new bus; Discussions have been going on for a year | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PMPML: पुणेकरांना नव्या बसची प्रतीक्षा; वर्षभरापासून केवळ होतीये चर्चा

गेल्या वर्षभरापासून पीएमपीकडून नव्याने घेण्यात येणाऱ्या ७०० बसची केवळ निविदाप्रक्रिया सुरू ...