लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रवासी

प्रवासी

Passenger, Latest Marathi News

मिरजेत १२८ कोटी खर्चाच्या मिरज कॉर्ड लाइनला रेल्वेमंत्र्यांची मान्यता, कोल्हापूरला जलद प्रवासाची सोय होणार  - Marathi News | Railway Minister approves Miraj Cord Line costing Rs 128 crore in Miraj, will facilitate fast travel to Kolhapur | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मिरजेत १२८ कोटी खर्चाच्या मिरज कॉर्ड लाइनला रेल्वेमंत्र्यांची मान्यता, कोल्हापूरला जलद प्रवासाची सोय होणार 

जंक्शनवरून रेल्वे वाहतूक सुलभ होणार : नवीन कॉर्ड लाइन कोल्हापूर रेल्वे चाळीजवळ लोहमार्गाला जोडणार ...

दरवाढ लागू केल्यावर कोटींचे उत्पन्न; आता पीएमपी बस वेळेवर सोडा अन् प्रवासी वाढवा, अध्यक्षांच्या सूचना - Marathi News | Revenue of crores after implementing fare hike; Now PMP buses should leave on time and increase passengers, instructions from the chairman | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दरवाढ लागू केल्यावर कोटींचे उत्पन्न; आता पीएमपी बस वेळेवर सोडा अन् प्रवासी वाढवा, अध्यक्षांच्या सूचना

‘पीएमपी’कडून नुकतेच तिकीट दर वाढवल्याने उत्पन्नदेखील वाढत आहे, त्यामुळे प्रवाशांची संख्या कमी होऊ नये याची दक्षता घ्या ...

पीएमपीचे मोबाइल ॲप १५ लाख प्रवाशांनी केले डाउनलोड - Marathi News | 1.5 million passengers downloaded PMP's mobile appPMP launched 'Aapli PMP Mobile App' four months ago | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पीएमपीचे मोबाइल ॲप १५ लाख प्रवाशांनी केले डाउनलोड

‘आपली पीएमपी मोबाइल ॲप’मुळे प्रवाशांना गाड्यांची वेळ, ठिकाण लाइव्ह दिसते. त्यामुळे दैनंदिन प्रवासी संख्येचा विचार करता जवळपास ९० टक्के प्रवासी डिजिटल पद्धतीचा अवलंब करत आहेत ...

पाटण्याहून उड्डाण केलेल्या विमानाला गिधाडाची धडक, रांचीत इमर्जन्सी लँडिंग; 4000 फूट उंचावर अडकला होता 175 जणांचा जीव - Marathi News | Vulture hits Indigo plane taking off from Patna, makes emergency landing in Ranchi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाटण्याहून उड्डाण केलेल्या विमानाला गिधाडाची धडक, रांचीत इमर्जन्सी लँडिंग; 4000 फूट उंचावर अडकला होता 175 जणांचा जीव

अधिकाऱ्याने म्हटेल आहे की, या विमानाने १७५ प्रवाशांना घेऊन पाटण्याहून उड्डाण केले होते. लँडिंगपूर्वी, जवळपास 4 हजार फूट ऊंचावर उडणारे एक गिधाड विमानाला धडकले. यानंतर विमानाचे इमरजन्सी लँडिंग करण्यात आले. ...

तिकीट दरवाढीवरून राजकीय नेत्यांचा दुहेरी सूर - Marathi News | pune news political leaders mixed tone on ticket price hike | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तिकीट दरवाढीवरून राजकीय नेत्यांचा दुहेरी सूर

‘पीएमपी प्रवासी भाढेवाढ प्रवाशांसाठी व पीएमपीसाठी तारक की मारक’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन केले होते. ...

शिवशाही बसचे रूपांतर होणार निमआराम हिरकणीत; राज्यात ७९० बस मार्गावर, पुणे विभागात ८३ - Marathi News | Shivshahi buses will be converted into Nimaaram Hirkani 790 buses on the state route, 83 in Pune division | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिवशाही बसचे रूपांतर होणार निमआराम हिरकणीत; राज्यात ७९० बस मार्गावर, पुणे विभागात ८३

हिरकणी (निमआराम) बसेस पूर्वीप्रमाणे हिरव्या आणि पांढऱ्या रंगातच असणार आहेत ...

पुणे ते दिल्ली विमानाला ११ तास उशीर;प्रवाशांचे हाल - Marathi News | Pune Airport Pune to Delhi flight delayed by 11 hours; | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे ते दिल्ली विमानाला ११ तास उशीर;प्रवाशांचे हाल

पुण्याहून मंगळवारी सकाळी स्पाइट जेटचे एसजी ९३७ हे विमान सकाळी पाच वाजून ५५ मिनिटांनी उड्डाण करणार होते ...

रेल्वे रुळावर पाणीच पाणी; पावसामुळे सिंहगड, डेक्कन, प्रगती, इंटरसिटीसह, ‘वंदे भारत’ २ तास लेट - Marathi News | Water is all over the railway tracks Sinhagad Deccan Pragati Intercity Vande Bharat' delayed by 2 hours due to rain | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रेल्वे रुळावर पाणीच पाणी; पावसामुळे सिंहगड, डेक्कन, प्रगती, इंटरसिटीसह, ‘वंदे भारत’ २ तास लेट

पावसामुळे सिंहगड एक तास उशिराने पोहोचल्या, तर डेक्कन क्वीन पावणेतीन तास, प्रगती तीन तास, पुणे-मुंबई इंटरसिटीला एक तास, तसेच वंदे भारतला दोन तास उशीर झाला ...