होम प्लॅटफार्मवर प्रवाशांना उतरणे सोयीचे व्हावे यासाठी रेल्वे प्रशासनाने एस्केलेटरची सुविधा उपलब्ध करून दिली असून आगामी पाच दिवसात हे एस्केलेटर प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. ...
महाराष्ट्र सागरी मंडळ, रत्नागिरी बंदरे समुहाचे प्रादेशिक बंदर अधिकारी कॅ. संजय त्रिंबक उगलमुगले यांनी जहाज कप्तानचे स्वागत केले. सुरक्षित आणि संरक्षित नौकानयनाबाबत विचारणा केली असता, जहाज कप्तानने त्याबाबत समाधान व्यक्त केले. ...
आमला पॅसेंजरच्या कोचमध्ये एका व्यक्तीने गळफास घेतल्याची घटना नागपूर रेल्वेस्थानकाच्या वॉशिंग यार्डात बुधवारी दुपारी उघडकीस आली असून या घटनेमुळे रेल्वेस्थानकावर खळबळ उडाली आहे. ...