प्रवासी, मराठी बातम्या FOLLOW Passenger, Latest Marathi News
पुणे विभागात प्रासंगिक करारातून सर्वाधिक १४ लाखांचे उत्पन्न स्वारगेट आगाराला मिळाले आहे ...
महामंडळाकडून सातत्याने तपासणी मोहीम राबवून दंड आकारणी केली जात असून फुकट प्रवास करणारे कमी होत नाहीत ...
सांगलीहून राजापूरकडे निघाली होती एसटी बस ...
पीएमपीएमएल बससेवा वेल्हे या ठिकाणाहून बंद झाल्याने सध्या उपलब्ध असलेली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अपुरी पडत आहे. ...
पुणे विभागाला मेमू मिळत नसल्यामुळे प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतोय ...
प्रवाशांनी बस सेवेचा जास्तीत जास्त वापर करावा, प्रवास सोयीस्कर व्हावा आणि तिकीट खरेदीसाठी वेळेच्या व्यवस्थापनात सुलभता यावी, या उद्देशाने ॲप सुरू करण्यात आले. ...
रिझर्व्हेशन खिडकी उघडली ...
अनेक ठिकाणी बसथांबे फक्त सांगाडे म्हणून उरले आहेत, तर काही ठिकाणी थांब्यांवर ना बाक आहेत, ना छप्पर ...