लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रवासी

प्रवासी, मराठी बातम्या

Passenger, Latest Marathi News

मुलीसोबत अश्लील कृत्य; आईने जाब विचारला असता रिक्षाचालकाने दिली धमकी - Marathi News | Obscene act with daughter When mother questioned, rickshaw driver threatened her | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुलीसोबत अश्लील कृत्य; आईने जाब विचारला असता रिक्षाचालकाने दिली धमकी

आई आणि मुलगी रिक्षातून प्रवास करताना रिक्षाचालकाने मुलीसोबत अश्लील चाळे केले ...

धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना - Marathi News | Shocking TC beaten up by tearing his clothes in a running train Incident in LTT-Hatia Express | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना

मंगळवारी या घटनेचे वृत्त उघड झाल्यापासून रेल्वे प्रशासनात प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे... ...

एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग - Marathi News | Air India flight from Tokyo to Delhi makes emergency landing in Kolkata due to problem | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग

Air India : हे विमान बोईंग ७८७ ड्रीमलाइन होते. एअर इंडियाने जारी केलेल्या निवेदनानुसार, संबंधित विमान कोलकाता येथे सुरक्षितपणे उतरवण्यात आले आणि त्याची तपासणी केली जात आहे. ...

कारवाईचा बडगा उगारताच पीएमपीच्या रद्द फेऱ्यांत घट - Marathi News | As the campaign intensified, the number of PMP rounds being canceled decreased. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कारवाईचा बडगा उगारताच पीएमपीच्या रद्द फेऱ्यांत घट

-वरिष्ठ अधिकारी मार्गावर उरल्याने चालक, वाहक धास्तावले ...

रेल्वेत दरवाजात उभे राहून प्रवास करणाऱ्यांना दणका; समज देऊनही न ऐकल्यास थेट कारावास - Marathi News | Those who stand at the door of the train will be fine if they do not listen even after being given an explanation they will be directly imprisoned | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रेल्वेत दरवाजात उभे राहून प्रवास करणाऱ्यांना दणका; समज देऊनही न ऐकल्यास थेट कारावास

रेल्वे कायदा १९८९ च्या कलम १५६ अंतर्गत रेल्वे गाडीच्या छतावर, इंजिनवर, पायऱ्यांवर किंवा दरवाजांवर प्रवास करणे सक्त मनाई आहे ...

काय सांगता..! दुबईत १०० प्रवाशांचे लगेज विसरून विमान पुण्यात दाखल - Marathi News | Pune airport What can you say The plane landed in Pune immediately forgetting about the passengers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :काय सांगता..! दुबईत १०० प्रवाशांचे लगेज विसरून विमान पुण्यात दाखल

विमान कंपनीकडून २४ तासांत लगेज घरी पोहोचविण्याची व्यवस्था केली जाईल, असे आश्वासन देण्यात आले आहे. त्यांनतर प्रवासी घरी निघून गेले. ...

पक्षी धडकला; एअर इंडियाचे परतीचे उड्डाण थेट रद्द, विमानाची सविस्तर तांत्रिक तपासणी होणार - Marathi News | Bird strike Air India's return flight cancelled immediately detailed technical inspection of the aircraft will be conducted | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पक्षी धडकला; एअर इंडियाचे परतीचे उड्डाण थेट रद्द, विमानाची सविस्तर तांत्रिक तपासणी होणार

दरम्यान, अचानक झालेल्या या निर्णयामुळे काही प्रवाशांची गैरसोय झाली ...

एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण - Marathi News | Air India cancels 8 flights, what happened now Passengers in many big cities including Pune, Mumbai, Delhi face problems | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण

एअर इंडियाने जारी केलेल्या निवेदनानुसार, 'एअर इंडियाची दुबई ते चेन्नई AI906, दिल्ली ते मेलबर्न AI308 आणि मेलबर्न ते दिल्ली AI309 ही आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.' ...