परिषदेच्या अध्यक्षस्थानी अतुल चतुर्वेदी तर प्रमुख पाहुणे म्हणून गोदरेज कंपनीचे प्रमुख एन बी गोदरेज, केंद्र सरकारचे माजी कृषी सचिव सिराज हुसेन, आयुक्त डॉ.एस. के. मल्होत्रा यांची प्रमुख उपस्थिती होती. ...
शेतमालाची निर्यात वाढवण्यासाठी ‘कृषी निर्यात धोरण’ तयार करणारे मोदी सरकार हे पहिले सरकार आहे. साखरेच्या विक्रीची किमान किंमत ठरविण्याचा अभूतपूर्व निर्णय मोदी सरकारने घेतल्यामुळे देशातील साखर उद्योग वाचला असंही पाशा पटेल यांनी सांगितले. ...
अकोला: महाराष्ट्र राज्याच्या कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल (राज्यमंत्री दर्जा) यांनी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कृषी मूल्य योजना, कृषी अर्थशास्त्र व सांख्यिकी विभाग येथे राज्य शासनाच्या मार्फत राबविण्यात येणारी पीक उत्पादन खर्च का ...