लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
परवीन बाबी

परवीन बाबी

Parveen babi, Latest Marathi News

२३ वर्षांच्या वयात परवीन बाबी मॉडेलिंगमध्ये आली. मॉडेलिंग करत असतानाच अहमदाबाद युनिव्हर्सिटीत परवीन शिकत होती. याचदरम्यान प्रसिद्ध निर्माता व दिग्दर्शक बी. आर. इशारा यांची नजर तिच्यावर पडली. त्यावेळी परवीनने मिनी स्कर्ट घातलेला होता व तिच्या हातात सिगारेट होती. इशारा यांना परवीनचा तोच अंदाज भावला आणि त्यांनी तिला आपल्या चित्रपटासाठी साईन केले. १९७३ मध्ये आलेल्या ‘चरित्रम’ या चित्रपटाद्वारे परवीनने बॉलिवूड दुनियेत पाऊल ठेवले. यानंतर ‘दीवार’,‘नमक हलाल’,‘अमर अकबर अँथोनी’, ‘शान’ यासारख्या एकापेक्षा एक हिट चित्रपटांनी परवीनला प्रसिद्धीच्या शिखरावर नेऊन पोहोचवले.
Read More
व्यसनाच्या आहारी गेल्याने ओढवला 'या' कलाकारांचा मृत्यू? - Marathi News | Bollywood actors who was alcoholic and die due to drinking problem | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :व्यसनाच्या आहारी गेल्याने ओढवला 'या' कलाकारांचा मृत्यू?

बॉलिवूडमधील अनेक कलाकार व्यसनाच्या आहारी गेल्याने त्यांच्या वाट्याला केवळ दुःख आले आहे. एवढेच नव्हे तर या व्यसनामुळेच अनेकांचा मृत्यू देखील झालेला आहे.  ...

डॅनी डेन्झोपा या अभिनेत्रीसोबत होते नात्यात, ब्रेकअपनंतरही ती खुशाल शिरायची त्यांच्या बेडरूममध्ये - Marathi News | Danny Denzongpa reveals all about Parveen Babi and their relationship | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :डॅनी डेन्झोपा या अभिनेत्रीसोबत होते नात्यात, ब्रेकअपनंतरही ती खुशाल शिरायची त्यांच्या बेडरूममध्ये

डॅनी यांनी कधीच आपले खाजगी आयुष्य मीडियापासून लपवले नाही. ते एका बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत नात्यात होते हे त्यांनी अनेक मुलाखतींमध्ये देखील कबूल केले आहे ...

Death Anniversary : अचानक गायब झाली होती परवीन बाबी, परतली तेव्हा ओळखणेही झाले होते कठीण!! - Marathi News | Death Anniversary OF parveen babi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Death Anniversary : अचानक गायब झाली होती परवीन बाबी, परतली तेव्हा ओळखणेही झाले होते कठीण!!

२००५ साली आजच्याच दिवशी परवीनने जगाला अलविदा म्हटले होते. तिच्याबद्दलच्या काही खास गोष्टी... ...