पार्टी या चित्रपटात चित्रपटात स्तवन शिंदे, अक्षय टंकसाळे, रोहित हळदीकर, प्राजक्ता माळी, मंजेरी पुपाला आणि सुव्रत जोशी यांच्या मुख्य भूमिका आहेत. Read More
'मैत्रीसाठी काहीही...' असे म्हणणारे अनेकजण जेव्हा नोकरी धंद्याला लागतात, तेव्हा मैत्रीच्या आणाभाका ते कधीच मागे विसरतात. भविष्याच्या तरतुदीसाठी आपापल्या रस्त्यावर लागलेले सर्व मित्र मग केवळ आठवणीच्या कुपीत किंवा एका फोटोच्या चौकटीतच सीमित राहतात. ...