शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पार्थ पवार

राष्ट्रवादीचे फायर ब्रँड नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार याचे पार्थ पवार Parth Pawar हे पूत्र आहेत. पार्थ पवार यांनी 2019 मध्ये पहिल्यांदाच मावळ मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढविली होती. परंतू त्यांचा पराभव झाला. पवार कुटुंबाचा कधीही पराभूत न होण्याचा विक्रम पार्थ पवार यांनी तोडला. शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी त्यांचा पराभव केला. 

Read more

राजकारण : पार्थ पवार उद्या मोठा निर्णय घेण्याची शक्यता; बारामतीत अजितदादांच्या कुटुंबीयांची बैठक?

मुंबई : Video: सुशांतसिंह प्रकरणावरील 'पार्थ' विषयावर रोहित पवार स्पष्टच बोलले

मुंबई : पार्थ निर्णयाच्या तयारीत, अजित पवार समर्थक नेते शरद पवारांच्या भेटीला; राजकीय चर्चांना उधाण

मुंबई : 'कारल्याची भाजी' म्हणत शिवसेनेनं 'पार्थ' पवारांना दिला मोलाचा सल्ला

राजकारण : आधी सीबीआय, मग 'जय श्रीराम' अन् आता 'ते' ट्विट; पार्थ पवारांच्या मनात नेमकं काय?

राजकारण : 'पार्थ'वरून महाभारत! अजित पवारांनी घेतली मुलाची बाजू; शरद पवारांना म्हणाले...

पुणे : आमच्यासाठी'साहेबां'चे खडेबोलसुद्धा आशीर्वादच;बारामतीत कार्यकर्त्यांनी दिला पवार कुटुंबाच्या एकसंधतेचा संदेश 

महाराष्ट्र : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पार्थ, अजित पवार नाराज? जयंत पाटलांनी केला मोठा खुलासा

राजकारण : अजित पवार नाराज; महाविकास आघाडीचं सरकार लवकरच कोसळणार; केंद्रीय मंत्र्याचा दावा

राजकारण : राष्ट्रवादीच्या रणनीतीचा भाजपाला फटका? शरद पवारांनी अजितदादांवर सोपवली नवी जबाबदारी