शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पार्थ पवार

राष्ट्रवादीचे फायर ब्रँड नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार याचे पार्थ पवार Parth Pawar हे पूत्र आहेत. पार्थ पवार यांनी 2019 मध्ये पहिल्यांदाच मावळ मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढविली होती. परंतू त्यांचा पराभव झाला. पवार कुटुंबाचा कधीही पराभूत न होण्याचा विक्रम पार्थ पवार यांनी तोडला. शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी त्यांचा पराभव केला. 

Read more

राजकारण : पार्थनंतर आता रोहित पवारांनी केली 'ही' मागणी; पुन्हा चर्चेला उधाण

राजकारण : नारायण राणेंचा शरद पवारांना टोला; पार्थ परिपक्वच, तो १८ वर्षाचा असून निवडणूक लढवली आहे

मुंबई : 'पार्थ हा छोटा विषय, शरद पवार vs अजित पवार चर्चेत कुठलंही सत्य नाही'

राजकारण : शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील संबंधांवर प्रफुल्ल पटेल यांचे मोठे विधान, म्हणाले...

राजकारण : सगळं व्यवस्थित, शर्मिला पवार यांची प्रतिक्रिया; पार्थ आणि शरद पवारांची संध्याकाळी होणार भेट?

राजकारण : मला माझं काम करु द्या, पार्थ प्रकरणावर बोलण्यास अजितदादांचा नकार; शरद पवार पुण्याला रवाना

मुंबई : पार्थ पवारांचे मौन कायम, गाठीभेटींचे सत्र सुरू

पुणे : पार्थ पवार 'काकां'ची भेट घेण्यासाठी पोहचले 'बारामतीत'; माध्यमांशी बोलण्यास नकार 

महाराष्ट्र : पार्थ पवार एकटेच येणार; आजोबांचा राग काका पुतण्याला 'समजावणार'

राजकारण : राष्ट्रवादीत पडले उघड दोन गट; बहुतांश नेते शरद पवारांसोबत