शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

पार्थ पवार

राष्ट्रवादीचे फायर ब्रँड नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार याचे पार्थ पवार Parth Pawar हे पूत्र आहेत. पार्थ पवार यांनी 2019 मध्ये पहिल्यांदाच मावळ मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढविली होती. परंतू त्यांचा पराभव झाला. पवार कुटुंबाचा कधीही पराभूत न होण्याचा विक्रम पार्थ पवार यांनी तोडला. शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी त्यांचा पराभव केला. 

Read more

पुणे : बारामतीत अजित पवार यांचा पुर्णाकृती पुतळा उभारणार; शरद पवार यांच्यासमवेत पवार कुटुंबीयांची बैठक

संपादकीय : लेख: सुनेत्रा पवार यांना राजकारण जमेल का?

महाराष्ट्र : पार्थ पवारना क्लिनचीट मिळालेलीच नाही, चौकशी अजून सुरू!; अंजली दमानियांचा खळबळजनक दावा

पुणे : ‘विद्या प्रतिष्ठान’मध्ये शरद पवार–पार्थ–जय पवारांची तासभर बंदद्वार बैठक

महाराष्ट्र : काश्मीर-कन्याकुमारी, अजितदादांच्या अस्थींचे पवित्र नद्यांमध्ये विसर्जन; देशव्यापी कलश यात्रा

महाराष्ट्र : अजितदादा विविध संस्थेत मोठ्या पदांवर होते, आता पार्थ-जय पवारांवर जबाबदारी; कोणाला-कोणती पदे?

पुणे : Land scam case in Mundhwa : शीतल तेजवानी विरोधात १ हजार ८८६ पानांचे दोषारोपपत्र दाखल; पार्थ पवारांना अभय?

पुणे : मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवारांना दिलासा; पोलिसांची चार्जशीट सादर, फक्त शीतल तेजवानी आरोपी

महाराष्ट्र : शरद पवारांच्या PC नंतर मोठा ट्विस्ट; पटेल, तटकरे 'देवगिरी'वर तर पार्थ पवार गोविंदबागेत पोहचले

पिंपरी -चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहरातील राष्ट्रवादीची धुरा कोणाकडे? अमोल कोल्हे, पार्थ आणि रोहित पवार यांची नावे चर्चेत