सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी मंजूर असलेले मल्टीस्पेशालिटी रुग्णालय कुठे उभारायचे यावरून शिवसेनेचेच लोकप्रतिनिधी राजकारण करून दिशाभूल करीत आहेत, असा आरोप माजी आमदार व मनसेचे राज्य सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी कुडाळ येथे केला. महामार्ग चौपदरीकरणाच्या निकृ ...
आता जनतेनेच एकत्र येवून महामार्गाचा दर्जा राखण्यासाठी लोकवर्गणी काढुन स्ट्रक्चरल ऑडीट करुन घेणे गरजेचे आहे . असे प्रतिपादन मनसेचे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यानी केले. ...
जिल्ह्यातील अनेक वैद्यकीय अधिकारी दोन दिवस जिल्ह्यात तर इतर दिवस आपल्या गावी जाऊन बसतात. याकडे जिल्हा शल्यचिकित्सक लक्ष देत नाहीत. त्यामुळे शासकीय आरोग्य सेवेची दयनीय अवस्था झाली आहे, असा आरोप मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी केला आहे. ...
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे रत्नागिरी येथील कार्यकारी अभियंता सलिम शेख यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी. अशी मागणी एका निवेदनाद्वारे मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी केंद्रीय रस्ते, वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली ...
सिंधुदुर्गातील शिवसेनेच्या खासदार , आमदार व पालकमंत्र्यांकडून जनतेला खोटी आमिषे दाखविणे सुरू असून विविध विकासकामांची फक्त भूमिपूजने करण्यात येत आहेत. सध्या टीव्हीवर गाजत असलेल्या ' अल्टी - पल्टी ' मालिकेप्रमाणेच या तिघांचे ' अल्टी,पल्टी, कल्टी' असे क ...
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी ज्यांच्या जमिनी गेल्या त्याना लवकरात लवकर मोबदला देऊन गणेश चतुर्थीपूर्वी वितरण करावे, अशी मागणी मनसे नेते परशुराम उपरकर यांनी शिष्टमंडळासह जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन केली. ...
सिंधुदुर्गचे पालकमंत्री दिपक केसरकर यांची फसवेगिरी पुन्हा एकदा जनतेसमोर आली आहे. आम्ही सातत्याने आंदोलने करुन ते खोटी आश्वासने देऊन जनतेला फसविण्याचे काम करतात हे दाखवुन दिले आहे. पालकमंत्री हे केवळ घोषणामंत्री असून त्यांचा वेळोवेळी आम्ही पोलखोल केला ...
महामार्ग चौपदरीकरण दुरावस्थेबाबत सत्ताधार्यांचे दुर्लक्ष आणि सत्तेतील मंत्र्यानी विरोधी पक्षाचा आवाज दाबण्यासाठी खुनाचे गुन्हे दाखल करण्याची दिलेली धमकी या विरोधात सिंधुदुर्गातील काँग्रेस,राष्ट्रवादी आणि मनसे या पक्षांनी एकत्र येत १६ जुलै रोजी जेलभर ...