सामान्यांबरोबरच सर्वच स्तरातील जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी राज्य तसेच केंद्र शासन अपयशी ठरत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षाध्यक्ष राज ठाकरे २२ मे पासून सिंधुदुर्ग दौऱ्यावर येत आहेत. ...
कास येथे सात एकर जागेत केसरकरांनी जाहीर केलेली मेगा फूड पार्क ही केवळ घोषणाच आहे. याबाबत केसरकरांनासुद्धा माहिती नाही, असा गौप्यस्फोट मनसेचे राज्य सरचिटणीस तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी पत्रकार परिषदेत केला. तर अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले राज ...
शिक्षक भरती तसेच विविध खात्यात भरती करताना कोकणातील उमेदवारांना प्राधान्य दिले जात नाही. इतर जिल्ह्यातील उमेदवारांची मोठ्या प्रमाणात भरती केली जात आहे. कालांतराने हे भरती झालेले उमेदवार आपल्या जिल्ह्यात बदली करून घेत असल्याचे दिसून येत आहे. शासनाच्या ...
खासगी वाहनचालक तसेच मालक पर्यटकांची पिळवणूक करीत असतात. अशा लोकांवर उपप्रादेशिक परिवहन विभागाने कडक कारवाई करावी अन्यथा मनसे संबंधिताना धडा शिकवेल, असा इशारा अधिकाऱ्यांना दिल्याची माहिती मनसेचे प्रदेश सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी दिली. ...
कृषि सहाय्यक पदाच्या भरतीबाबत परिपूर्ण माहिती मागवीली असून अन्याय झालेल्या कोकणातील विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न मनसे करणार असल्याची माहिती मनसेचे प्रदेश सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी दिली. ...