सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पालकमंत्री, आमदार, खासदार यांनी वेळोवेळी दिलेल्या आश्वासनांची वर्तमानपत्रात प्रसिध्द झालेल्या वृत्तांचे प्रदर्शन लवकरच मनसेच्यावतीने जिल्ह्यात भरविण्यात येईल, तसेच संबधित लोकप्रतिनिधिना ते पाहण्यासाठी आमंत्रित करण्यात येईल, असे ...
मनसेतर्फे 9 ऑक्टोबरला सावंतवाड़ी पोलिस उपविभागीय कार्यालयावर निषेध मोर्चा काढला जाणार आहे.अशी माहिती मनसेचे प्रदेश सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी येथे दिली . ...
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबई येथील पदाधिकारी मेळाव्यात कोकणात संघटनात्मक बांधणीत लक्ष घालण्याचे आदेश दिले आहेत. तसेच गणेशोत्सवाच्या काळात गावागावात शाखा सुुरु करण्याच्या सुचना केल्या आहेत. त्या पार्श्वभुमीवर मुंबई व सिंधुुदुर्गातील पदाधिकाऱ्य ...
कोकणामध्ये मनसे पक्ष जोमाने वाढण्यासाठी मुंबईतील चाकरमानी मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा ८ सप्टेंबर रोजी मुंबई येथे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत होणार आहे. तर १५ सप्टेंबर रोजी कुडाळ येथे मेळावा आयोजित केला आहे, अशी माहिती मनस ...
स्वच्छ भारत अभियानात सिंधुदुर्ग जिल्हा अव्वल ठरला आहे. मात्र, हे अभियान राबविताना मोठा आर्थिक गैरव्यवहार झाला असून पूर्णत: खोटा अहवाल शासनाला देण्यात आला आहे. असा आरोप करतानाच याबाबत सखोल चौकशी व्हावी यासाठी मनसे पुढाकार घेणार आहे. ...
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर हे फक्त नवनवीन घोषणा करीत असतात. आपण केलेल्या जुन्या घोषणा पूर्ण झाल्या आहेत किंवा नाही याची काहीच माहीती त्याना नसते. त्यामुळे नुसत्या घोषणा करून ते जनतेची फसवणूक करीत आहेत. ...
कणकवली उपजिल्हा रुग्णालय हे प्रथमोपचार केंद्र झाले आहे. गेल्या सहा वर्षात एकही नवीन डॉक्टर या रुग्णालयाला देण्यात आलेला नाही. दुसरीकडे चांगली सेवा देणाऱ्या डॉक्टरांनाही मुदतवाढ दिली जात नाही. यामुळे आरोग्य यंत्रणेचा बोजवारा उडाला आहे. याकडे आमदार, खा ...
जिल्ह्यात आरोग्य सेवेचा बट्ट्याबोळ झाला असून पालकमंत्री दीपक केसरकर, आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत, खासदार विनायक राऊत यांच्याकडून जनतेची दिशाभूल होत आहे. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा पूर्णत: कोलमडलेली आहे. ...