Parola, Latest Marathi News
लॉकडाऊनमुळे अडकलेले मजूर आपल्या गावी जात असताना अपघात होऊन २२ मजूर जखमी झाले. ...
कोरोनाविरुद्धच्या लढाईत आपल्या जीवाचे बलिदान देणाºया महान आत्म्यांचे अक्षय तृतीयेच्या दिवशी डेरगं भरून आदरांजली वाहण्यात आली. ...
भोकरबारी येथील संदीप प्रकाश बडगुजर या शेतकºयाने आत्महत्या केली. ...
देशावर ओढवलेल्या कोरोनाच्या आपत्तीमुळे अनेक पदाधिकारी, कर्मचारी कौटुंबिक जबाबदाºया पार पाडून त्यांच्या कर्तव्याला प्राधान्य देत आहेत. शिरसमणी येथील कन्या माधुरी शिवनाथ बोरसे या नागपूर येथील खोतवाडी पोलीस ठाण्यात सहायक पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आह ...
शहरासह ग्रामीण भागात नागरिकांनी विविध योजनांचे मानधन काढण्यासाठी बँकांमध्ये एकच गर्दी करीत सोशल डिस्टंसिंगचे उल्लंघन झाल्याचे चित्र दिसत आहे. ...
कोरोनापासून वाचण्यासाठी नागरिकांनी दर तीन तासांनी स्वच्छ हात धुवावेत यासाठी पालिकेचा भोंगा (सायरन) दर तीन तासांनी वाजणार आहे. ...
बोटावर मोजण्याएवढे व्यापारी शेतकऱ्यांचा माल खरेदी करीत आहे. यामुळे शेतकऱ्यांना काही व्यापाºयांना उधारीने माल विकावा लागत आहे. ...
लॉकडाऊनमुळे रोजगार बुडाला आहे. अशा परिस्थितीत शासनाने आर्थिक मदत करावी, अशी मागणी टॅक्सी चालक-मालकांनी केली आहे. ...