लोकनियुक्त सरपंचाची कामांची बिले काढून दिली. या बदल्यात २५ हजारांची लाच स्वीकारताना ग्रामसेवक श्याम पांडुरंग पाटील (रा.संत गुलाबबाबा कॉलनी, पारोळा) यास धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. ...
सर्वांना आरोग्य लाभावे तसेच शेतकरी आणि व्यापारी यांच्या समृद्धीसाठी तालुक्यातील सावखेडा होळ येथील संत इंद्रदेव महाराज यांच्या आश्रमात १० ते १६ जुलैदरम्यान १०८ कुंडीय महायज्ञ तथा भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे. ...
पारोळा तालुक्यातील महाळपूर येथे यंदाही बालाजी महाराज रथोत्सव मिरवणूक मंगळवारी उत्साहात पार पडली. चैत्र शुद्ध एकादशीला बालाजी महाराजांच्या रथाची मिरवणूक काढण्यात आली. ...
एका अज्ञात ट्रकने धडक दिल्याने पाल येथील वनप्रशिक्षण विद्यालयातील लिपीक कैलास धनसिंग राठोड (वय ३१, रा.पाल, ता.रावेर) यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना पारोळा येथे शनिवारी रात्री साडेनऊला घडली. ...
गावहोळी चौकात शिरसमणीकर ज्वेलर्समधील वीज मीटरने अचानकपणे पेट घेतल्याने या दुकानाला आग लागली. त्यानंतर या दुकानाच्या दोन्ही बाजुला असलेले एक सारस्वत किराणा व दुसरे सुनील ड्रेसेस ही दोन्ही दुकानेही आगीच्या लपेटात येऊन त्यात तेही जळून खाक झाले. ...