पंचायत समितीच्या सभागृहात नवनिर्वाचित सभापती रेखाबाई भिल यांच्या अध्यक्षतेखाली अधिकारी वर्गाची आढावा व मासिक बैठक झाली. नवनिर्वाचित सभापतींच्या उपस्थितीत ही पहिलीच बैठक होती. यात या दोन्ही पदाधिकाऱ्यांचे स्वागत-सत्कार होणे अपेक्षित होते. पण प्रशासन व ...
हिवरखेडे खुर्द येथील शेतकरी रतिलाल सुकलाल पाटील यांच्या सात जनावरांनी काही तरी विषारी गवत पाला खाल्ल्याने या सातही जनावरांना विषबाधा झाली. यातील सहा जनावरे मृत्युमुखी पडली. ...
रॅमन मॅगसेसे व पद्मश्री पुरस्कार प्राप्त नीलिमा मिश्रा यांनी बहादरपूर, ता.पारोळा येथे वानप्रस्थाश्रम स्थापन करण्याचा नवीन वर्षात संकल्प केला आहे. यासाठी लोकांकडून मदत म्हणून ४० दिवस मौन पदयात्रा त्या काढणार आहेत. त्याचा शुभारंभ मंगळवारी केला. ...
ग.स.सोसायटील कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या जागेवर अनुकंपा तत्त्वावर त्यांच्या मुलास दहाव्या दिवशीच सेवेत घेऊन ग.स. सोसायटीने कुटुंबाला आधार दिला आहे. ...
देवगाव येथील मूळ रहिवाशी कॅप्टन हिंमतराव राजाराम निकम हे भारतीय सेना दलातून ३० वर्षाच्या देशसेवेतून निवृत्त झाले. यानिमित्त त्यांचा सेवापूर्ती सोहळा येथील डी.बी.सोनारनगरमध्ये आयोजित करण्यात आला होता. ...
बालाजी संस्थानतर्फे बालाजी मंदिरात ‘करू या नव वर्षाचे स्वागत’ या कार्यक्रमा अंतर्गत जळगाव येथील आराधना ग्रुपतर्फे भक्ती संगीताचा कार्यक्रम घेण्यात आला. ...
सबगव्हाण गावानजीक हवालाचे १८ लाख रुपये घेऊन येणाऱ्या एका कपाशी व्यापाºयाच्या माणसाला दोन जणांनी मिरचीची पूड फेकून लुटल्याचा बनाव पोलिसांनी उघडकीस आणला. ...