"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा 'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद 'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले? "हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले? एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा... नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत... बुलढाणा - कावड यात्रेत भरधाव दुचाकी घुसली; अपघातात एक ठार तर दोन जखमी रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या... ४४ भूखंड, एक किलो सोने, २ किलो चांदी...! आरटीओ अधिकाऱ्याची संपत्ती एवढी की पाहून अधिकारी थक्क झाले... झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन; किडनीच्या आजाराने होते त्रस्त 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं? मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार? मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
पारोळा, मराठी बातम्या FOLLOW Parola, Latest Marathi News
लॉकडाऊनमुळे अडकलेले मजूर आपल्या गावी जात असताना अपघात होऊन २२ मजूर जखमी झाले. ...
कोरोनाविरुद्धच्या लढाईत आपल्या जीवाचे बलिदान देणाºया महान आत्म्यांचे अक्षय तृतीयेच्या दिवशी डेरगं भरून आदरांजली वाहण्यात आली. ...
भोकरबारी येथील संदीप प्रकाश बडगुजर या शेतकºयाने आत्महत्या केली. ...
देशावर ओढवलेल्या कोरोनाच्या आपत्तीमुळे अनेक पदाधिकारी, कर्मचारी कौटुंबिक जबाबदाºया पार पाडून त्यांच्या कर्तव्याला प्राधान्य देत आहेत. शिरसमणी येथील कन्या माधुरी शिवनाथ बोरसे या नागपूर येथील खोतवाडी पोलीस ठाण्यात सहायक पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आह ...
शहरासह ग्रामीण भागात नागरिकांनी विविध योजनांचे मानधन काढण्यासाठी बँकांमध्ये एकच गर्दी करीत सोशल डिस्टंसिंगचे उल्लंघन झाल्याचे चित्र दिसत आहे. ...
कोरोनापासून वाचण्यासाठी नागरिकांनी दर तीन तासांनी स्वच्छ हात धुवावेत यासाठी पालिकेचा भोंगा (सायरन) दर तीन तासांनी वाजणार आहे. ...
बोटावर मोजण्याएवढे व्यापारी शेतकऱ्यांचा माल खरेदी करीत आहे. यामुळे शेतकऱ्यांना काही व्यापाºयांना उधारीने माल विकावा लागत आहे. ...
लॉकडाऊनमुळे रोजगार बुडाला आहे. अशा परिस्थितीत शासनाने आर्थिक मदत करावी, अशी मागणी टॅक्सी चालक-मालकांनी केली आहे. ...