पारनेर तालुक्यातील देवीभोयरे येथील गाडे वस्तीवरील अनंथा बेलोटे यांच्या विहिरीमध्ये दोन महिन्याचा बिबट्याचा बछडा पडला होता. या बछड्याला गुरुवारी सायंकाळी वनखात्याच्या कर्मचाºयांनी सुखरूप बाहेर काढले. त्यास याच परिसरात सोडून दिले. ...
कोरोनामुळे सध्या सर्वत्र लॉकडाउन असल्याने शेतक-याची कांदा विक्रीची मोठी अडचण झाली आहे. पारनेर येथील प्रसन्ना कृषी उद्योग समुहाने शेतक-यांचा कांदा विक्रीसाठी पुढाकार घेतला आहे. शेतकºयांचा कांदा जास्त भावाने खरेदी करून समुद्रमार्गे थेट लंडनला पाठविण्या ...
टाकळी ढोकेश्वर (ता. पारनेर) येथील जवाहर नवोदय विद्यालयातील १५ विद्यार्थी रविवारी सकाळी उत्तर प्रदेशातील उन्नावकडे रवाना झाले. त्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हा प्रशासनाने एक एसटी बस उपलब्ध करून दिली आहे. ...
पारनेर तालुक्यातील जवळे येथील कुकडी डावा कालवा लगात असणाºया सिद्धेश्वरवाड्यात एका महिलेचे अडीच तोळे सोने पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले होते. हे सोने तीन दिवसानंतर पुन्हा याच परिसरात सापडले आहे. ...
Nirbhaya Case : दिल्लीतील निर्भयाच्या आरोपींना शुक्रवारी सकाळी फाशी दिल्यानंतर राळेगणसिद्धीत (ता.पारनेर) येथे सकाळी १० वाजता हजारे यांनी मौन सोडले. यावेळी आमदार निलेश लंके उपस्थित होते. ...
पारनेर तालुक्यातील जवळे येथील बरशिले वस्तीवर राहणा-या प्रवीण नामदेव बरशिले यांच्या घराला शॉर्टसर्किटमुळे आग लागली. या आगीत घरातील चार लाख रुपयांच्या संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्या आहेत. शनिवारी (दि.७ मार्च) संध्याकाळी ही घटना घडली. ...