विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे नेते विजय औटी पराभूत झाले आणि या नगरसेवकांना ते लगेच वाईट कसे वाटू लागले? विधानसभा निवडणुकीत कुटुंबासह प्रचार करणारे औटी हेच मतदारसंघाचे भाग्यविधाते आहेत. असे घसा ताणून सांगणारे औटी पराभूत होताच राष्ट्रवादीच्या गोटात दाखल ...
औटी यांनी सुरुवातीला काँग्रेसच्या माध्यमातून राजकारण केले. तेथे उमेदवारी न मिळाल्याने ते सेनेत आले व आमदार झाले. मात्र त्यांनी शिवसैनिकांना कधीच आपले मानले नाही. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांनी कधीही कार्यक्रम घेतले नाहीत. ...
अहमदनगर जिल्ह्यातील पारनेरमध्ये शिवसेनेच्या पाच नगरसेवकांनी शनिवारी (४ जुलै) राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला. ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीने शिवसेनेला धक्का दिला. महाविकास आघाडीतील समन्वयावरच यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झालं. ...
अहमदनगर जिल्ह्यातील पारनेरमध्ये शिवसेनेच्या पाच नगरसेवकांनी शनिवारी (४ जुलै) राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला. ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीने शिवसेनेला धक्का दिला. ...
पारनेर नगरपंचायतच्या पाच नगरसेवकांसाठी खरोखरच उद्धव ठाकरे यांनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे का? याबाबत शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांमध्ये संभ्रम आहे. विधानसभेपूर्वीच तेथे सेनेत धुसफूस होती. त्यातूनच हे बंड घडले असून यास आम्ही नव्हे तर सेनाच ...
पारनेर तालुक्यातील वडझिरे येथे चोरट्यांनी मंगळवारी (७ जुलै) रात्री धुमाकूळ घालीत लंके वस्तीवरील चार घरे फोडली. यात सोने आणि रोख रक्कम चोरट्यांनी लांबविली आहे. ...
नगर जिल्ह्यातील प्रतिपंढरपूर म्हणून ओळखले जाणा-या पारनेर तालुक्यातील श्रीक्षेत्र पिंपळनेर येथील श्री संत निळोबाराय महाराजांच्या पादुकांचे एस.टी. बसने ३० जून रोजी प्रस्थान होणार आहे. ...
पारनेर तालुक्यातील नारायणगव्हाण येथील शेतकरी भाऊसाहेब सीताराम शेळके यांचा मुलगा रामदास शेळके यांनी राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळविले. त्यांची नुकतीच तहसीलदारपदी निवड झाली. ...