पारनेर तालुक्यातील सुपा औद्योगिक वसाहतीतील पाणीपुरवठा गेल्या आठवडाभरापासून बंद झाल्याने कारखान्यांना जादा पैसे देऊन पाणी घ्यावे लागत आहे. त्याचा परिणाम उत्पादन व निर्मितीवर होत आहे. ...
पारनेर तालुक्यातील पिंपरी जलसेनमधील बचत गटातील महिलांना एकत्र येऊन सुरू केलेल्या पौष्टिक आहार थालीपीठासाठी लागणाºया ‘पीठा’ची पुण्या-मुंबईमधील खवय्यांना गोडी लागली आहे. ...
बारा गावांना वीज पुरवठा करणा-या अळकुटी येथील वीज उपकेंद्रात शुक्रवारी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत वीज उपकेंद्रातील साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. वीज पुरवठा काही काळासाठी खंडित झाला आहे. ...
के.के.रेंजचा परिसर मला माहित आहे. मी संरक्षणमंत्री असताना या परिसराची पाहणी केली होती. येथील जमिनी शेतक-यांनी विकसित केलेल्या आहेत. याबाबत मी शेतक-यांच्या बाजूने ठामपणे उभा आहे. या जमिनीचे कदापिही हस्तांतरण होऊ देणार नाही, असे आश्वासन राष्ट्रवादीचे न ...
के.के.रेंजचा परिसर मला माहित आहे. मी संरक्षणमंत्री असताना या परिसराची पाहणी केली होती. येथील जमिनी शेतक-यांनी विकसित केलेल्या आहेत. याबाबत मी शेतक-यांच्या बाजूने ठामपणे उभा आहे. या जमिनीचे कदापिही हस्तांतरण होऊ देणार नाही, असे आश्वासन राष्ट्रवादीचे न ...
दूध दरवाढीचे आंदोलन राज्य सरकार प्रशासनाच्या माध्यमातून चिरडण्याचा प्रयत्न करीत आहे. तर दुसरीकडे जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ हे कोरोनाची परिस्थिती हाताळण्यास अपयशी ठरले आहेत, अशी टीका खासदार सुजय विखे यांनी केली. ...
कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे बंद असलेले शिक्षण सुरू करण्यासाठी राष्ट्रवादी व आमदार निलेश लंके प्रतिष्ठानने तयार केलेला ऑनलाइन शिक्षणाचा पारनेर पॅटर्न राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना चांगलाच भावला. ...
पारनेर : तालुक्यातील ढवळपुरी, वनकुटे, रूईछत्रपती, पाडळी रांजणगाव, डिकसळ येथील स्वस्त धान्य वितरकांकडून अपुºया प्रमाणात धान्य पुरवठा होत असल्याच्या सर्वाधिक तक्रारी आहेत. ढवळपुरी येथील स्वस्त धान्य दुकान निलंबित करण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. त ...