पारनेर तालुक्यातील पळशी येथील शेतक-याने कर्जाला कंटाळून घराच्या छताला नायलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास ही घटना घडली. ...
पारनेर तालुक्यातील वनकुटे येथे मंगळवारी मध्यरात्री दोनच्या दरम्यान आलेल्या जोरदार वादळात विजेच्या तारांचे शॉर्टसर्किट होऊन शेडमध्ये वीज प्रवाह उतरून अठरा शेळ्या दगावल्या. ...
चौथ्यांदा विधानसभेत जाण्याच्या तयारीत असलेले पारनेरचे शिवसेना आमदार विजय औटी यांना बुधवारी माजी शिवसेना तालुकाप्रमुख निलेश लंके यांनी अपक्षांच्या मदतीने पराजयाचा जोरदार हादरा देत पारनेर नगरपंचायतीमध्ये परिवर्तन घडविले. त्यानुसार अपक्ष वर्षा नगरे नगरा ...