तालुक्यातील भाळवणी जवळ कल्याण - विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गावर आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास दरम्यान एस.टी. बस व कार यांच्या भीषण झाला. या अपघातात दोन जण ठार, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमीला उपचारासाठी नगर येथे हलविण्यात आले आहे. ...
पारनेर पंचायत समितीचे कर्मचारी सेवानिवृत्त होऊन तीन वषार्चा कालावधी लोटला. त्यांना एक महिन्याचे वेतन, आजारी रजेचे वेतन व सुधारित वेतनश्रेणीतील फरक मिळालेले नाही. यासाठी सुरूवातीला तोंडी व नंतर लेखी मागणी करुनही माहिती देण्यास टाळाटाळ होत आहे. ...
पारनेर तालुक्याच्या विकासासाठी १९९४ साली तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी सुपा औद्योगिक वसाहतीचे भूमिपूजन केले. सुपा परिसरासह तालुक्याच्या विकासाची गाडी गतिमान करण्यासाठी विस्तारित सुपा औद्योगिक वसाहतीत जपानी पार्कची उभारणी करण्याचा संकल्प करण्यात ...
तालुक्यातील पळशी येथील दुर्गम भागात राहणारा बाळू संभा शिंगटे (वय ५५) यांनी राजस्थानजवळील जैसलमेर ही भारतीय हद्द सोडून तीन किमी अंतरावरील पाकिस्तानच्या झिनझिनअली या गावात प्रवेश करण्याचा प्रयत्न भारतीय जवानांनी हाणून पाडला. ...
पारनेर तालुक्यातील पळशी येथील शेतक-याने कर्जाला कंटाळून घराच्या छताला नायलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास ही घटना घडली. ...