पारनेर तालुक्यातील वाडेगव्हाण गावाजवळ असण-या मावळेवाडी गावच्या शिवारात प्रमोद घनवट यांच्या शेतात काल बिबट्याचे पिलू आढळून आले. मोठ्या कसरतीने गावक-यांनी या पिलाला पकडून ठेवत वनविभागाशी संपर्क साधला. ...
पारनेर तालुक्यातील वडनेर बुद्रूक येथील एका कार्यक्रमात मराठा समाजाविषयी शिवसेनेचे आमदार विजय औटी यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ बुधवारी जवळे येथे औटींच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. ...
१९६५ च्या सप्टेंबर महिन्यात भारत-पाकिस्तानच्या युध्दात दोन्ही बाजूंच्या सैनिकात धुमश्चक्री सुरू होती. वडझिरे येथील जवान शंकर एरंडेसह त्याचे सहकारी आपल्या जिवाची बाजी लावून लढत होते. ...
पारनेर तालुक्यातील पस्तीस ते चाळीस गावांची सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या टाकळी ढोकेश्वरच्या मुख्य बाजारपेठेतच शुक्रवारी मध्यरात्री चोरट्यांनी धुमाकूळ घातला. ...
पारनेर तालुक्यातील जवळे येथील कुकडी डाव्या कालव्यापासून ते सिद्धेश्वर ओढ्यापर्यंतच्या पात्रातून होणाऱ्या बेकायदा वाळू उपशाविरोधात सामाजिक कार्यकर्ते रामदास घावटे यांनी २ जुलैपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. ...