पिंपळगाव जोगाचे आवर्तन २५ आॅक्टोबरमध्ये सुटूनही पारनेर तालुक्यात अजून पाणी आले नसल्याने पारनेरचे आमदार विजय औटी यांनी पिंपळगाव जोगा प्रकल्पात नारायणगाव येथे उपोषण सुरू केले आहे. ...
नगर-पुणे रोडवरील पारनेर तालुक्यातील सुपा येथील स्टेट बँकेच्या एटीएममधून पैसे काढण्यास गेलेल्या दोन जणांना अज्ञात भामट्याने मदतीचा बहाणा करीत १ लाख 35 हजार रुपयाना गंडा घातला. ...
पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड यांच्यावरील अविश्वास ठराव अखेर सोमवारी बारगळला. राष्ट्रवादी काँग्रेसचे गायकवाड यांच्याविरूद्ध त्यांच्याच पक्षाचे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुजित झावरे यांनी शिवसेनेचे आमदार विजय औटी यांच्या म ...