पूर्णवाद जगासमोर येतांना तत्वज्ञान म्हणून आले तरी पूर्णवाद म्हणजे जीवन जगण्याची कला सांगणारे आधुनिक शास्त्र आहे. कुठल्याही शास्त्रात एखादी गोष्ट सिद्ध करण्यासाठी काही गोष्टी गृहित धरल्या जातात व एखादा फॉर्म्युला अप्लाय करुन सिद्ध करावयाची गोष्ट अंतिम ...
पारनेर विधानसभा मदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार निलेश लंके यांनी ९ हजार ३१६ मतांनी आघाडी घेतली आहे. शिवसेनेचे उमेदवार विजय औटी चौथ्या फेरीअखेर पिछाडीवर राहिले आहेत. ...
राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निलेश लंके यांनी काँग्रेसचे माजी आमदार नंदकुमार झावरे यांची भेट घेऊन आशिर्वाद घेतले. सर्वसामान्य तरुणाच्या पाठिशी आपले आशिर्वाद कायम राहतील, असा शब्द झावरे यांनी दिला. ...
पारनेर तालुक्यातील नगर-पुणे महामार्गापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या जातेगाव येथील भैरवनाथ देवस्थान ट्रस्टच्या चार दानपेट्या मंगळवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी फोडल्या. दानपेट्यातील सुमारे १५ हजार रुपयांची रोकड चोरट्यांनी लांबविली ...
अहमदनगर जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरुच असून, रविवारी रात्री पारनेर तालुक्यातील गारगुंडी येथे व सोमवारी दुपारी नगर तालुक्यातील कापूरवाडी येथील शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली. गेल्या काही दिवसातील नगर तालुक्यातील ही पाचवी आत्महत्या आह ...