जुनी सायकल घेऊन त्याला प्लास्टिकचे ड्रम बसवून चक्क पाण्यावर चालणारी सायकल कोपरगाव तालुक्यातील देर्डे चांदवड गावातील चंद्रशेखर शिलेदार व अंकुश पवार या दहावीच्या विद्यार्थ्यांनी बनवली आहे. ...
स्त्रियांवरील अत्याचाराचे गुन्हे जलदगती न्यायालयात चालविले पाहिजेत. स्त्रियांवरील अत्याचार रोखण्यासाठी निर्भया हत्याकांडातील दोषींना फाशी देण्यासाठी हजारे यांनी सुरू केलेल्या मौनव्रताला आमचा पाठिंबा असल्याचे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले. ...
दिल्ली येथील निर्भयाच्या मारेक-यांना सर्वोच्च न्यायालयाने २२ जानेवारी रोजी फाशी देण्याबाबत आदेश दिला आहे़. या आदेशामुळे न्याय व्यवस्थेवरील जनतेचा विश्वास अधिक बळकट होईल, असे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सांगितले़. मात्र निर्भयाच्या मारेक-यांना ...
पूर्णवाद जगासमोर येतांना तत्वज्ञान म्हणून आले तरी पूर्णवाद म्हणजे जीवन जगण्याची कला सांगणारे आधुनिक शास्त्र आहे. कुठल्याही शास्त्रात एखादी गोष्ट सिद्ध करण्यासाठी काही गोष्टी गृहित धरल्या जातात व एखादा फॉर्म्युला अप्लाय करुन सिद्ध करावयाची गोष्ट अंतिम ...