पारनेर तालुक्यातील नारायणगव्हाण येथील माजी सरपंच प्रकाश कांडेकर हत्येप्रकरणी शिक्षा भोगत असलेला आणि सध्या पॅरोल रजेवर असणारा माजी सरपंच राजाराम शेळके याची शुक्रवारी दुपारी नारायणगव्हाण येथील शेतात काम करत असताना निघृण हत्या करण्यात आली. ...
रात्रीच्या वेळी प्रवाशांना कारमध्ये बसवून निर्जन ठिकाणी नेत लूटमार करणारी चौघांची टोळी कोतवाली पोलिसांनी शुक्रवारी कल्याण रोड परिसरातून जेरबंद केली. आरोपींमध्ये एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. ...
पारनेर तालुक्यातील डिकसळ येथील महिला ग्रामसेविका तथा जन माहिती अधिकारी वैशाली दत्तु औटी यांनी अर्जदारास माहिती देण्यास टाळाटाळ केल्याप्रकरणी नाशिक खंडपिठाचे राज्य माहिती आयुक्त के.एल.बिश्नोई यांनी पंधरा हजार रुपंयाचा दंड ठोठावला आहे. ...
पारनेर तालुक्यातील वासुंदे येथे वाळूचा अवैध साठा करून वाळू वाहतूक व भरणा करणारा पोकलेन, एक ट्रॅक्टर आणि मुरूमाची वाहतूक करणारा ढंपर तहसीलदार ज्योती देवरे यांनी शनिवारी दुपारी पकडले. यामुळे वाळू तस्करांचे धाबे दणाणले आहेत. ...
सरपंच निवडीच्या वादातून दोघांनी एकावर धारदार शस्त्रांनी हल्ला केल्याची घटना पारनेर तालुक्यातील हिवरे कोरडा येथे मंगळवारी सकाळी घडली. जखमीस नगरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. ...
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शुक्रवारी रात्री उपोषण मागे घेतले. हजारे हे ३० जानेवारीपासून शेतकर-यांच्या विविध मागण्यांसाठी राळेगणसिध्दीत उपोषणास बसणार होते. दरम्यान, आज अण्णांची केंद्रीय कृषी ...