दा रब्बी हंगामातील कांद्याचे पीक चांगले आहे. मात्र त्याला भावही चांगला मिळेल का? अशी भावना पारनेरचा कांदा पट्टा अशी ओळख असलेल्या परिसरातील शेतकरी व्यक्त करीत आहेत. याबरोबरच निसर्गाचीही साथ मिळणे गरजेचे आहे. ...
एखाद्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री येत आहेत, म्हटल्यावर तेथे निटनिटकेपणा आणि टापटीपपणा असतोच. मंत्रीमहोदयांना कुठलिही बोलण्याची किंवा चुका काढण्याची संधी न देण्याचा प्रयत्न असतो. ...
या तक्रारीसंदर्भात ॲड. सरोदे यांनी सांगितले की, नगर येथील जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी तहसीलदार देवरे यांच्याबाबत नेमलेल्या समितीने नुकताच अहवाल दिला आहे. ...
तहसीलदारांनी ऑडिओ क्लिपमध्ये केलेल्या आरोपांबाबत आमदार निलेश लंके यांची प्रतिक्रिया दुसरी बाजू सांगितली आहे. तसेच, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचीही भेट निलेश लंकेंनी घेतली आहे. आता, निलेश लंकेंच्या समर्थनार्थ हभप किर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीक ...