पारनेर तालुक्याच्या विकासासाठी १९९४ साली तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी सुपा औद्योगिक वसाहतीचे भूमिपूजन केले. सुपा परिसरासह तालुक्याच्या विकासाची गाडी गतिमान करण्यासाठी विस्तारित सुपा औद्योगिक वसाहतीत जपानी पार्कची उभारणी करण्याचा संकल्प करण्यात ...
तालुक्यातील पळशी येथील दुर्गम भागात राहणारा बाळू संभा शिंगटे (वय ५५) यांनी राजस्थानजवळील जैसलमेर ही भारतीय हद्द सोडून तीन किमी अंतरावरील पाकिस्तानच्या झिनझिनअली या गावात प्रवेश करण्याचा प्रयत्न भारतीय जवानांनी हाणून पाडला. ...
पारनेर तालुक्यातील पळशी येथील शेतक-याने कर्जाला कंटाळून घराच्या छताला नायलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास ही घटना घडली. ...
पारनेर तालुक्यातील वनकुटे येथे मंगळवारी मध्यरात्री दोनच्या दरम्यान आलेल्या जोरदार वादळात विजेच्या तारांचे शॉर्टसर्किट होऊन शेडमध्ये वीज प्रवाह उतरून अठरा शेळ्या दगावल्या. ...