लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पारनेर

पारनेर, मराठी बातम्या

Parner, Latest Marathi News

पारनेर तालुक्यात कडकडीत बंद - Marathi News | Maharashtra Closed: Stop cracked in Parner taluka, stop the route in a short spell | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :पारनेर तालुक्यात कडकडीत बंद

मराठा आरक्षणासाठी पारनेर शहरासह तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. ...

विहीरीतून बिबट्या पिंज-यात जेरबंद - Marathi News | Between the wells of the leopard | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :विहीरीतून बिबट्या पिंज-यात जेरबंद

पारनेर तालुक्यातील तिखोल येथील काळूनगरमधील विहीरीतील बिबट्याला पिंज-यात जेरबंद करण्यात वन विभागाला अखेर यश आले. ...

टाकळी ढोकेश्वरमध्ये ७ दुकाने फोडली : ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा - Marathi News |  7 shops in Dhokeshwar collapse in Pokali: Warning of villagers | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :टाकळी ढोकेश्वरमध्ये ७ दुकाने फोडली : ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा

पारनेर तालुक्यातील पस्तीस ते चाळीस गावांची सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या टाकळी ढोकेश्वरच्या मुख्य बाजारपेठेतच शुक्रवारी मध्यरात्री चोरट्यांनी धुमाकूळ घातला. ...

जवळेत प्रशासनाचा धिक्कार : रास्तारोको पोलिसांनी रोखला - Marathi News | Rule of administration: Stop the police | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :जवळेत प्रशासनाचा धिक्कार : रास्तारोको पोलिसांनी रोखला

पारनेर तालुक्यातील जवळे येथील कुकडी डाव्या कालव्यापासून ते सिद्धेश्वर ओढ्यापर्यंतच्या पात्रातून होणाऱ्या बेकायदा वाळू उपशाविरोधात सामाजिक कार्यकर्ते रामदास घावटे यांनी २ जुलैपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. ...

पारनेर तालुक्यातील तिर्थक्षेत्रे होणार चकाचक - Marathi News | Pancakes will be held in Parner taluka | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :पारनेर तालुक्यातील तिर्थक्षेत्रे होणार चकाचक

पारनेर तालुक्यातील गोरेगाव, जातेगाव,रायतळे व अपधुपसह सात गावच्या तिर्थक्षेत्रांचा परिसर चकाचक होणार आहे. ...

जवळे येथील सिद्धेश्वर ओढ्याच्या पाण्यात उपोषण - Marathi News | Fasting in the water of Siddheshwar river of Jawle | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :जवळे येथील सिद्धेश्वर ओढ्याच्या पाण्यात उपोषण

पारनेर तालुक्यातील जवळे येथील कुकडी डाव्या कालव्यापासून सिद्धेश्वर ओढ्यातून राजरोस दिवस-रात्र मोठ्या प्रमाणात चोरून वाळूउपसा होत आहे. ...

कल्याण - विशाखापट्टणम महामार्गावर एस.टी बस आणि कारचा भिषण अपघात, पती -पत्नी ठार - Marathi News | Kalyan - ST bus and car fatal accident on the Vishakhapatnam highway, husband-wife killed | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कल्याण - विशाखापट्टणम महामार्गावर एस.टी बस आणि कारचा भिषण अपघात, पती -पत्नी ठार

तालुक्यातील भाळवणी जवळ कल्याण - विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गावर आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास दरम्यान एस.टी. बस व कार यांच्या भीषण झाला. या अपघातात दोन जण ठार, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमीला उपचारासाठी नगर येथे हलविण्यात आले आहे. ...

पारनेर तालुक्यात माहिती अधिकाराला हरताळ - Marathi News | Parnar taluka beat the right to information | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :पारनेर तालुक्यात माहिती अधिकाराला हरताळ

पारनेर पंचायत समितीचे कर्मचारी सेवानिवृत्त होऊन तीन वषार्चा कालावधी लोटला. त्यांना एक महिन्याचे वेतन, आजारी रजेचे वेतन व सुधारित वेतनश्रेणीतील फरक मिळालेले नाही. यासाठी सुरूवातीला तोंडी व नंतर लेखी मागणी करुनही माहिती देण्यास टाळाटाळ होत आहे. ...