लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पारनेर

पारनेर, मराठी बातम्या

Parner, Latest Marathi News

पारनेरमध्ये वीज कोसळून शेतक-याचा मृत्यू - Marathi News | Electricity collapse in Parner dies farmers | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :पारनेरमध्ये वीज कोसळून शेतक-याचा मृत्यू

जिल्ह्यात दोन दिवसांपासून विजांच्या गडगडाटासह पाऊस हजेरी लावत आहे. पारनेर तालुक्यातील एका शेतक-याचा वीज पडून मृत्यू झाला.  ...

पत्रकार मारहाण प्रकरण : पारनेर बंद : पोलिस निरीक्षकांना दिले निवदेन - Marathi News | Journalist Strike Case: Parner Closed: Police Inspectors Give Their Assets | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :पत्रकार मारहाण प्रकरण : पारनेर बंद : पोलिस निरीक्षकांना दिले निवदेन

राहुरीमध्ये ‘लोकमत’चे तालुका प्रतिनिधी भाऊसाहेब येवले यांसह व्यापारी व इतर दहा ते पंधरा जणांना काल जबर मारहाण करण्यात आली. ...

पारनेर तालुक्यात कुत्र्याचा धुमाकूळ : पंचवीस जणांना चावा - Marathi News | Dogs in Parner taluka: bite for twenty-five people | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :पारनेर तालुक्यात कुत्र्याचा धुमाकूळ : पंचवीस जणांना चावा

पारनेर तालुक्यात पिसाळलेल्या कुत्र्याने कालपासून धुमाकूळ घातला असून २० ते २५ जणांना चावा घेतला आहे. ...

दिव्या कारखिले मृत्यू प्रकरण : पोलीस तपास अडकला प्रयोगशाळेत - Marathi News | Divya factories death case: Police Investigation detection laboratory | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :दिव्या कारखिले मृत्यू प्रकरण : पोलीस तपास अडकला प्रयोगशाळेत

पारनेर तालुक्यातील राळेगण थेरपाळ येथील सहावीतील बारा वर्षीय विद्यार्थिनी दिव्या हनुमंत कारखिले हिच्या शवविच्छेदनानंतरचे अहवाल प्रयोगाशाळांकडून पोलिसांना प्राप्त झालेले नाहीत. ...

नगर-कल्याण हायवे :भरधाव वेगातील टेम्पोने दोघांना चिरडले - Marathi News | Nagar-Kalyan Highway: Two people were struck by the tempo in Bhadvh varga | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नगर-कल्याण हायवे :भरधाव वेगातील टेम्पोने दोघांना चिरडले

नगर -कल्याण हायवेवर भरधाव वेगातील टेम्पोने चिरडल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला तर टेम्पो पलटी झाल्याने चालकही गंभीर जखमी झाला ...

भनगडेवाडीचा गणेश झाला जर्मनीचा जावई - Marathi News | The son of Germany's son-in-law Ganesh from Bhanagdevadi | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :भनगडेवाडीचा गणेश झाला जर्मनीचा जावई

पारनेर तालुक्यातील भनगडेवाडी (ढवळपुरी) सारख्या अत्यंत दुर्गम व दुष्काळी भागातील एक तरूण चक्क जर्मनीचा जावई झाला. ...

पिता-पुत्राला पाण्याच्या टँकरने चिरडले - Marathi News | Father-son crushed water | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :पिता-पुत्राला पाण्याच्या टँकरने चिरडले

मुलाला शाळेत सोडविण्यासाठी चाललेल्या पित्यासह मुलाला भरधाव वेगातील टँकरने चिरडले. या दोघांचाही जाग्यावरच मृत्यू झाला. ...

महिला न्यायाधीशाचा पतीकडून छळ - Marathi News | Persecution of Female Judge's Husband | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :महिला न्यायाधीशाचा पतीकडून छळ

पतीकडून मानसिक छळ होत असल्याची फिर्याद पारनेरच्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पूजा कोकाटे यांनी मंगळवारी पारनेर पोलीस ठाण्यात दिली. ...