लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पारनेर

पारनेर, मराठी बातम्या

Parner, Latest Marathi News

निघोज : रामदास घावटेंची तडीपारी रद्द - Marathi News | Nimoj: Ramdas Ghawatne's cancellation canceled | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :निघोज : रामदास घावटेंची तडीपारी रद्द

जवळे (ता.पारनेर) येथील सामाजिक कार्यकर्ते रामदास घावटे यांची तडीपारी उप- विभागीय दंडाधिकारी यांनी रद्द केली. ...

संदीप वराळ खून खटला : आरोपी स्वप्निल रसाळ याला अटक - Marathi News | Sandeep Varal murder case: Accused Swapnil Russal was arrested | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :संदीप वराळ खून खटला : आरोपी स्वप्निल रसाळ याला अटक

तालुक्यातील निघोज येथील माजी सरपंच संदीप वराळ बहुचर्चित खून हत्याकांडातील २ वर्षे फरार आरोपी स्वप्नील धोंधिभाऊ रसाळ यास पारनेर पोलिसांनी अटक केली. ...

१९ तासांनी तरुणाचा मृतदेह सापडला - Marathi News | The bodies of the youth were found in 19 hours | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :१९ तासांनी तरुणाचा मृतदेह सापडला

पारनेर तालुक्यातील वाडेगव्हाण येथील तलावात इ.१२ वीत शिकत असलेला महाविद्यालयीन तरुन अरबाज शौकत शेख (वय १८)पोहायला गेला असताना बुडून मरण पावला. ...

टँकर गावात, लॉगबुक कार्यालयात : पुणेवाडीतील प्रकार - Marathi News | In the tanker village, the logbook office: Type in Punewadi | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :टँकर गावात, लॉगबुक कार्यालयात : पुणेवाडीतील प्रकार

लॉगबुक टॅँकर मालकाच्या कार्यालयात असते. तेथील मुले येऊन सह्या घेऊन जातात, अशी चक्रावणारी माहिती पुणेवाडीतील ग्रामपंचायत कर्मचाऱ्याने दिली. ...

‘त्या’ सैराट प्रकरणी : पाच जणांचे नोंदविले जबाब - Marathi News | 'That' in the case of Sairat: 5 people reported their responses | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :‘त्या’ सैराट प्रकरणी : पाच जणांचे नोंदविले जबाब

पारनेर तालुक्यातील निघोज येथील पती-पत्नी जळीत प्रकरणी रूक्मिणीच्या भावंडांसह गावातीलच इतर पाच जणांचा गुरुवारी (दि.९) पारनेर न्यायालयात जबाब नोंदविण्यात आला. ...

निघोजचे आॅनर किलिंग :सहा महिन्यांपासून दोन्ही कुटुंब तणावात - Marathi News | Nazar's Anner Killing: The family tension for six months | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :निघोजचे आॅनर किलिंग :सहा महिन्यांपासून दोन्ही कुटुंब तणावात

दोन वर्षांपूर्वी कै. संदीप वराळ हत्याकांडाने हादरलेले निघोज आता आॅनर किलिंगच्या घटनेने पुन्हा एकदा हादरले आहे. आंतरजातीय विवाहातून पित्यानेच मुलीचा खून केल्याची थरारक आणि तेवढीच माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटनेने निघोज नि:शब्द झाले आहे. ...

नगर-पुणे महामार्गावरील कामरगाव घाटात दुचाकीस्वार ठार; चार जण जखमी - Marathi News | Two-wheeler killed in Kamargaon Ghat on nagar-Pune highway; Four people injured | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नगर-पुणे महामार्गावरील कामरगाव घाटात दुचाकीस्वार ठार; चार जण जखमी

अहमदनगर-पुणे महामार्गावरील कामरगाव घाटात शनिवारी सकाळी ६ वाजेच्या सुमारास दुचाकी व टेम्पोच्या झालेल्या भीषण अपघातात कैलास अनिल ससाणे (रा. खंडेश्वरी, जि. बीड) हा दुचाकीस्वार ठार झाला. ...

पारनेर तालुक्यात बिबट्याला कोंडले घरात - Marathi News | In Parner taluka, the leopard is in Kondale house | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :पारनेर तालुक्यात बिबट्याला कोंडले घरात

पारनेर तालुक्यातील नगर-कल्याण महामार्गावर काळेवाडी येथील चैनू कोंडीबा शिंदे यांच्या वर आज सकाळी बिबट्याने हल्ला केला. ...