बाजार समितीत रविवारी २२ हजार २८० कांदा गोण्यांची आवक झाली. गेल्या अनेक दिवसांपासून कांद्याला अपेक्षित भाव मिळत नसल्याने अनेकांनी आपला कांदा चाळीत साठवून ठेवला आहे. ...
पारनेर तालुक्यातील १९० सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर जिल्हा फेडरेशन व पणन महामंडळाकडून १ कोटी १ लाख ९२ हजार रुपये जमा झाल्याची माहिती बाजार समितीचे सभापती बाबासाहेब तरटे व सचिव सुरेश आढाव यांनी दिली. ...
लिंबू, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समिती म्हैसूर, गाझियाबाद येथे लिंबू व इतर शेतमाल विक्रीसाठी केंद्र करणार आहे, अशी माहिती बाजार समितीचे सभापती अतुल लोखंडे यांनी दिली. ...
शासनाने मुगासाठी प्रतिक्विंटल ८ हजार ६६२ रुपये हमीभाव जाहीर केलेला आहे. मात्र व्यापाऱ्यांकडून सहा ते सात हजार रुपये प्रतिक्विंटलनेच खरेदी केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडून मोठी आर्थिक लूट होत आहे. ...
आगामी लोकसभा निवडणुकांची घोषणा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असून शिवसेना उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाने काही जागांवर उमेदवारांची घोषणाही केली आहे. ...