Parliament Scuffle: संसद परिसरात झालेल्या धक्काबुक्की प्रकरणी काँग्रेस आणि भाजपने एकमेकांविरोधात तक्रारी दाखल केल्या होत्या. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी आता एसआयटी नेमण्यात आली आहे. ...
दोन जखमी खासदारांचे पोलिस नोंदविणार जबाब; या प्रकरणाचा तपास दिल्ली पाेलिसांचे गुन्हे अन्वेषण पथक करणार. लाेकसभा अध्यक्ष व राज्यसभा सभापती यांनी राहुल गांधी यांच्यावर कारवाई करावी, अशी विनंती राष्ट्रीय महिला आयाेगाने केली आहे. ...
Supriya Sule vs BJP Government, Winter Session: कल्याणमध्ये मराठी माणसाला मारहाण झाल्याच्या मुद्द्यावरूही केलं भाष्य, मुख्यमंत्र्यांकडे केल्या विविध मागण्या ...
देशाचे पहिले सीडीएस जनरल बिपीन रावत यांचा हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झाला होता. या अपघातात रावत यांच्या पत्नीसह लष्करी अधिकाऱ्यांनाही प्राण गमवावे लागले होते. ...