लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संसद

Parliament Latest News

Parliament, Latest Marathi News

मोदी सरकारचा मोठा निर्णय! ३३ टक्के महिला आरक्षण विधेयकाला कॅबिनेटची मंजुरी, काँग्रेसचाही पाठिंबा - Marathi News | Big decision of Modi government Cabinet approves 33 percent women's reservation bill, Congress also supports it | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी सरकारचा मोठा निर्णय! ३३ टक्के महिला आरक्षण विधेयकाला कॅबिनेटची मंजुरी, काँग्रेसचाही पाठिंबा

संसदेच्या विशेष अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. ...

मोदी मंत्रिमंडळाची बैठक संपली; उद्या नव्या संसदेत काम, विरोधक तिथेही गोंधळ घालणार?  - Marathi News | Modi cabinet meeting ends; Work in the new parliament tomorrow, will the opposition make a mess there too? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी मंत्रिमंडळाची बैठक संपली; उद्या नव्या संसदेत काम, विरोधक तिथेही गोंधळ घालणार? 

मोदी मंत्रिमंडळाच्या बैठकीचा अजेंडा अद्याप समोर आलेला नाही. जवळपास दीड तास ही बैठक सुरु होती. ...

लोकसभेत दोनदा राष्ट्रगीत वाजले; सभापतींचा अवमान? विरोधी पक्षनेत्यांनी घेतला आक्षेप - Marathi News | National Anthem was played twice in the Lok Sabha; Contempt of the Speaker? Opposition leaders objected | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभेत दोनदा राष्ट्रगीत वाजले; सभापतींचा अवमान? विरोधी पक्षनेत्यांनी घेतला आक्षेप

संसदेचे विशेष अधिवेशन आजपासून सुरू झाले. आज पहिल्याच दिवशी राष्ट्रगीतावरुन गोंधळ निर्माण झाला. ...

स्मृती इराणींपासून ते सुप्रिया सुळेंपर्यंत १० महिला खासदारांनी जुन्या संसदेच्या आठवणींचा संदेश लिहिला - Marathi News | india new parliament building 10 women mp shares special note memories smriti irani mahua moitra pt usha | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :स्मृती इराणींपासून ते सुप्रिया सुळेंपर्यंत १० महिला खासदारांनी जुन्या संसदेच्या आठवणींचा संदेश लिहिला

संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या एक दिवस आधी राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखर यांनी संसदेच्या नवीन इमारतीवर राष्ट्रध्वज फडकावला. ...

संसदेच्या विशेष अधिवेशनाचा पहिला दिवस! पीएम मोदींनी मंत्रिमंडळाची बैठक बोलावली - Marathi News | First day of special session of Parliament! PM Modi called a cabinet meeting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संसदेच्या विशेष अधिवेशनाचा पहिला दिवस! पीएम मोदींनी मंत्रिमंडळाची बैठक बोलावली

आज संसदेच्या विशेष अधिवेशनाचा पहिलाच दिवस आहे. ...

मनमोहन सिंग कमी बोलायचे अन् जास्त काम करायचे; अधीर रंजन चौधरींचा सत्ताधाऱ्यांना टोला - Marathi News | Former PM Manmohan Singh used to talk less and work more; Said that Congress MP Adhir Ranjan Chaudhary | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मनमोहन सिंग कमी बोलायचे अन् जास्त काम करायचे; अधीर रंजन चौधरींचा सत्ताधाऱ्यांना टोला

लोकसभेतील काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी संसद भवनातील जुन्या आठवणींना उजाळा दिला. ...

मोदींना संसदेवरील हल्ल्याची आठवण; छातीवर गोळ्या झेलणाऱ्या जवानांच्या स्मृतींना नमन - Marathi News | Mention of attack on Parliament; Tribute to the memory of the jawans who sustained a bullet in the chest | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींना संसदेवरील हल्ल्याची आठवण; छातीवर गोळ्या झेलणाऱ्या जवानांच्या स्मृतींना नमन

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, पंडित नेहरू यांची प्रारंभिक मंत्रिपरिषद होती. ...

पंडित नेहरु, इंदिरा गांधी अन् राजीव गांधींचा विशेष उल्लेख; मोदींनी भाषणात काय म्हटलं? - Marathi News | Special mention of Pandit Nehru, Indira Gandhi and Rajiv Gandhi; What did PM Narendra Modi say in the speech? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नेहरु, इंदिरा गांधी अन् राजीव गांधींचा विशेष उल्लेख; मोदींनी भाषणात काय म्हटलं?

आज सर्वांचे कौतुक करण्याची वेळ आहे. सर्वांनी या सभागृहाला समृद्ध करण्यासाठी आणि देशातील सामान्य नागरिकांचा आवाज उठवण्याचे काम केले असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं. ...