लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संसद

Parliament Latest News

Parliament, Latest Marathi News

महुआ मोईत्रा यांच्या अडचणी वाढणार? निशिकांत दुबेंनी आता IT मंत्र्यांना लिहिले पत्र  - Marathi News | bjp mp nishikant dubey wrote letter to it minister to probe mahua moitra log in credentials | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महुआ मोईत्रा यांच्या अडचणी वाढणार? निशिकांत दुबेंनी आता IT मंत्र्यांना लिहिले पत्र 

या पत्राद्वारे निशिकांत दुबे यांनी महुआ मोईत्रा यांच्या लोकसभा वेबसाइटवरील लॉगिनचा मुद्दा उपस्थित केला. ...

"महुआ मोईत्रा यांनी पैसे घेऊन संसदेत विचारले प्रश्न", निशिकांत दुबे यांची सभापतींकडे तक्रार - Marathi News | tmc mp mahua moitra took money from businessman hiranandani and asked questions in parliament bjp mp alleges | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"महुआ मोईत्रा यांनी पैसे घेऊन संसदेत विचारले प्रश्न", निशिकांत दुबे यांची सभापतींकडे तक्रार

महुआ मोईत्रा यांनी संसदेत एकूण ६१ पैकी ५० प्रश्न विचारले, जे सुरक्षेशी संबंधित होते, असे भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी सांगितले. ...

Narendra Modi : भारत लोकशाहीची जननी; दहशतवादाविरुद्ध कठोर पावले उचलली पाहिजेत - पंतप्रधान नरेंद्र मोदी - Marathi News | p20 summit in india narendra modi g20 summit india yashobhoomi convention centre | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत लोकशाहीची जननी; दहशतवादाविरुद्ध कठोर पावले उचलली पाहिजेत - नरेंद्र मोदी

Narendra Modi : दहशतवादाविरुद्ध भारताच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करत दहशतवादाविरोधात कठोर पावले उचलली पाहिजेत, असेही नरेंद्र मोदी म्हणाले. ...

G20 नंतर भारत आता P20 चे आयोजन करण्याच्या तयारीत, देशाची नवी संसद जगाला दिसणार! - Marathi News | Parliament 20 summit in india g20 summit in india, new parliament building p20 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :G20 नंतर भारत आता P20 चे आयोजन करण्याच्या तयारीत, देशाची नवी संसद जगाला दिसणार!

देशाच्या नवीन संसद भवनात हा कार्यक्रम होणार आहे. P-20 परिषदेच्या माध्यमातून संपूर्ण जग भारताच्या लोकशाहीच्या नव्या मंदिरासमोर येणार आहे.  ...

"आता लिपस्टिकवाल्या, बॉबकट केलेल्या महिला संसदेत येतील अन्..."; RJD नेत्याच्या विधानाने वाद - Marathi News | RJD Abdul Bari Siddiqui controversial words women reservation lipstick ladies will snatch your rights | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आता लिपस्टिकवाल्या, बॉबकट केलेल्या महिला संसदेत येतील अन्..."; RJD नेत्याच्या विधानाने वाद

महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून आरजेडी नेता अब्दुल बारी सिद्दीकी यांचे विधान ...

दानिश अली प्रकरणात रमेश बिधूडींच्या अडचणीत वाढ! लोकसभेची समिती करणार चौकशी - Marathi News | Increase in Ramesh Bidhudi's problem in the Danish Ali case A Lok Sabha committee will investigate | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दानिश अली प्रकरणात रमेश बिधूडींच्या अडचणीत वाढ! लोकसभेची समिती करणार चौकशी

बहुजन समाज पक्षाचे खासदार दानिश अली यांच्याविरोधात आक्षेपार्ह शब्द वापरल्याच्या प्रकरणाची आता लोकसभेची समिती चौकशी करणार आहे. ...

वाचनीय लेख - मोदींनी मोरारजी देसाईंचे नाव का वगळले? - Marathi News | Why did Modi drop Morarji Desai's name? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :वाचनीय लेख - मोदींनी मोरारजी देसाईंचे नाव का वगळले?

जुन्या संसद भवनातील भाषणात पंतप्रधान मोदी यांनी नेहरूंपासून डॉ. मनमोहन सिंह यांच्यापर्यंतच्या पंतप्रधानांचा गौरव करताना एक नाव का टाळले? ...

मुद्द्याची गोष्ट: उत्तर विरुद्ध दक्षिण भारत विभाजनाचा वाढता धोका! - Marathi News | Case in point: Growing threat of North vs South India division! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मुद्द्याची गोष्ट: उत्तर विरुद्ध दक्षिण भारत विभाजनाचा वाढता धोका!

ते देशाच्या एकात्मतेला कसे बाधक ठरणार आहे, त्याचा हा थोडक्यात घेतलेला परामर्श... ...