लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संसद

Parliament Latest News

Parliament, Latest Marathi News

सोनिया, राहुल, प्रियांका - संसदेत तिहेरी तोफ; संसदीय इतिहासात पहिल्यांदाच एकत्र - Marathi News | Sonia Gandhi, Rahul Gandhi, Priyanka Gandhi is first time in together for the first time in parliamentary history | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सोनिया, राहुल, प्रियांका - संसदेत तिहेरी तोफ; संसदीय इतिहासात पहिल्यांदाच एकत्र

संसदीय इतिहासात प्रथमच सोनिया गांधी आणि त्यांची दोन मुले अशी त्रिमूर्ती काँग्रेसचे नेतृत्व करेल. या तिघांच्या भूमिका,त्यांचा परस्परसंबंध काय असेल? ...

हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी - Marathi News | Turmoil in winter session: Clashes between ruling and opposition over Adani group issue | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी

विरोधकांच्या गोंधळानंतर दोन्ही सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. ...

हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या... - Marathi News | Waqf Amendment Bill will not be passed in winter session; What is the reason? Find out | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...

Waqf Bill: सध्या सुरू असलेल्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही. ...

Rahul Gandhi : राहुल गांधींनी अदानींच्या अटकेची केली मागणी; विरोधकांच्या गदारोळानंतर लोकसभा तहकूब - Marathi News | Rahul Gandhi demands Adani's arrest Adjournment of Lok Sabha after opposition riots | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Rahul Gandhi : राहुल गांधींनी अदानींच्या अटकेची केली मागणी; विरोधकांच्या गदारोळानंतर लोकसभा तहकूब

Rahul Gandhi : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. ...

संविधान फक्त ‘नॅरेटिव्ह’पुरते?; संसद सभागृहातील गदारोळ हा अंतर्विरोध क्लेशकारक - Marathi News | Editorial - Confusion on the first day of the Parliament session, ruling and opposition face off over Gautam Adani debate | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संविधान फक्त ‘नॅरेटिव्ह’पुरते?; संसद सभागृहातील गदारोळ हा अंतर्विरोध क्लेशकारक

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सादर करताना, यासंदर्भात नेमकेपणाने मांडणी केली होती. विरोधी विचारांना अवकाश मिळावा, अशी तरतूद लोकशाही व्यवस्थेमध्ये असते. ...

बँक खातेदारांना आता ४ नॉमिनी व्यक्तींची नावं द्यावी लागणार, सरकार लवकरच कायदा आणणार! - Marathi News | bank account nominee limit will increase to 4 after banking amendment bill pass | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बँक खातेदारांना आता ४ नॉमिनी व्यक्तींची नावं द्यावी लागणार, सरकार लवकरच कायदा आणणार!

Bank Account Nominee : लोकसभेत सध्या प्रलंबित असलेले बँकिंग दुरुस्ती विधेयक संसदेत मंजूर करण्याचा सरकारचा प्रयत्न असणार आहे. ...

"ज्यांना जनतेने ८० वेळा नाकारलं, ते रोखताहेत संसदेचं कामकाज’’, पंतप्रधान मोदींची टीका    - Marathi News | Parliament Winter Session 2024: "Those who have been rejected by the people 80 times are blocking the functioning of the Parliament", criticized PM Modi    | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"ज्यांना जनतेने ८० वेळा नाकारलं, ते रोखताहेत संसदेचं कामकाज’’, पंतप्रधान मोदींची टीका   

Narendra Modi: संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. या अधिवेशनाला (Parliament Winter Session 2024) सुरुवात होण्यापूर्वी संसदेच्या परिसरातून प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष ...

'अदानी-मणिपूर प्रकरणावर हिवाळी अधिवेशनात चर्चा व्हावी', काँग्रेसची सर्वपक्षीय बैठकीत मागणी - Marathi News | Paliament Winter Session 2024: 'Adani-Manipur issue should be discussed in winter session of Parliament', Congress demands in all-party meeting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'अदानी-मणिपूर प्रकरणावर हिवाळी अधिवेशनात चर्चा व्हावी', काँग्रेसची सर्वपक्षीय बैठकीत मागणी

Paliament Winter Session 2024 : बैठकीत काँग्रेसने अदानी आणि मणिपूर प्रकरणावर संसदेत चर्चा करण्याची मागणी केली. ...