लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संसद

Parliament Latest News

Parliament, Latest Marathi News

आम्ही काम करतो, रील बनवत नाही, काँग्रेसची ‘झूठ की दुकान’; अश्विनी वैष्णव यांचा हल्लाबोल - Marathi News | we work and not make reels said railway minister ashwini vaishnaw slams congress in lok sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आम्ही काम करतो, रील बनवत नाही, काँग्रेसची ‘झूठ की दुकान’; अश्विनी वैष्णव यांचा हल्लाबोल

वैष्णव यांनी आपले वेगळे रूप दाखवत २००४ ते २०१४ या दहा वर्षांच्या काळातील यूपीए सरकारला रेल्वेशी संबंधित सर्व १० महत्त्वाच्या पैलूंवर पूर्णपणे अपयशी ठरवले. ...

video : "शांत...एकदम शांत बसा...", विरोधकांनी 'Reel मंत्री' म्हणताच अश्विनी वैष्णव संतापले - Marathi News | Railway Minister Ashwini Vaishnav gets angry as opposition calls him 'Reel Minister' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :video : "शांत...एकदम शांत बसा...", विरोधकांनी 'Reel मंत्री' म्हणताच अश्विनी वैष्णव संतापले

विरोधी खासदारांनी 'रीलमंत्री' म्हणताच शांत स्वभावाचे अश्वनी वैष्णव संतापले आणि विरोधकांना जोरदार फटकार लगावली. ...

लोकसभेत अंबानी-अदानी नाव घेण्यास आक्षेप का?, राहुल गांधींना रोखलं, जाणून घ्या नियम - Marathi News | Why object to taking Ambani-Adani name in Lok Sabha?, Rahul Gandhi was stopped by lok sabha speaker om birla, know the rules of parliament | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभेत अंबानी-अदानी नाव घेण्यास आक्षेप का?, राहुल गांधींना रोखलं, जाणून घ्या नियम

Video: नव्या संसदेच्या छताला गळती; टपटप... पाणी साचविण्यासाठी खाली ड्रम ठेवला - Marathi News | Video: New Parliament roof leak; Taptap... A drum was placed below to store water | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: नव्या संसदेच्या छताला गळती; टपटप... पाणी साचविण्यासाठी खाली ड्रम ठेवला

New Parliament roof leak Video: बुधवारी दिल्लीमध्ये तुफान पाऊस झाला आहे. यामुळे अनेक भागाला तलावाचे स्वरूप आले आहे. गुरुवार उजाडला तरी रस्त्यावरचे पाणी काही कमी झालेले नाही. आज पाऊस प़डला तर दिल्लीत पूर परिस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे. ...

संपूर्ण स्वदेशी तंत्रज्ञानाने बुलेट ट्रेन बनविणार; अश्विनी वैष्णव यांची लोकसभेत घोषणा - Marathi News | bullet train will be made with completely indigenous technology ashwini vaishnav announcement in lok sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संपूर्ण स्वदेशी तंत्रज्ञानाने बुलेट ट्रेन बनविणार; अश्विनी वैष्णव यांची लोकसभेत घोषणा

हा प्रकल्प सध्या जपानच्या सहकार्याने साकारण्यात येत आहे.  ...

सभागृहाच्या विशेषाधिकाराचे उल्लंघन झाले; काँग्रेसची पंतप्रधानांविरोधात हक्कभंगाची नोटीस  - Marathi News | congress notice of violation of rights against the prime minister  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सभागृहाच्या विशेषाधिकाराचे उल्लंघन झाले; काँग्रेसची पंतप्रधानांविरोधात हक्कभंगाची नोटीस 

वादग्रस्त भाषणातील वगळलेला भाग सोशल मीडियावर टाकल्याचा दावा ...

ग्राहकांच्या एका चुकीने बँकांनी कमावले तब्बल ८५०० कोटी; सरकारने दिली माहिती - Marathi News | Public Sector Banks collected Rs 8500 crore from customers only in 5 years | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ग्राहकांच्या एका चुकीने बँकांनी कमावले तब्बल ८५०० कोटी; सरकारने दिली माहिती

देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी गेल्या पाच वर्षांत सुमारे ८,५०० कोटी रुपये कमावल्याची माहिती सरकारने दिली आहे. ...

कोण तयार करतं राहुल गांधींचं भाषण? ज्याच्या बळावर संसदेत भाजपला फोडताहेत घाम; अशी आहे संपूर्ण टीम - Marathi News | Who prepares Rahul Gandhi's speech? On the strength of which rahul attack on BJP in the Parliament; This is the whole team | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोण तयार करतं राहुल गांधींचं भाषण? ज्याच्या बळावर संसदेत भाजपला फोडताहेत घाम; अशी आहे संपूर्ण टीम

खरे तर विरोधीपक्ष नेता म्हणून निवड झाल्यानंतर, ते अधिकच आक्रमक झाल्याचे दिसत आहे. विरोधीपक्षनेता झाल्यापासून त्यांची जबाबदारीही वाढली आहे. त्यांना अनेक विध मुद्यांवर विरोधी पक्षांची भूमिका मांडावी लागत आहे. ...